Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

भोजपुरी अभिनेत्रीचा इंटरनेटवर धुमाकूळ; दबंग स्टाईल गाण्यावर चाहते फिदा (Video)

Adarsh Patil by Adarsh Patil
September 29, 2022
in व्हिडिओ, Hot News, Trending, गरम मसाला
Namrata Malla
0
SHARES
210
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ल (Namrata Malla) आपल्या बॉल्डनेसमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या नम्रताच लाल घागरा गाण्यावरील डान्स इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. आत्तापर्यंत नम्रताचा हा डान्स व्हिडीओ युट्युबवर ४५ मिलियन लोकांनी पहिला आहे. सध्या हा व्हिडीओ युट्युबवर २ नंबरला ट्रेंड होत आहे.

पवन सिंह आणि नम्रता मल्ल यांचा लाल घाघरा डान्सचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. याची काही झलक नम्रताच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. नम्रताच्या गाण्यावर चाहत्यांनी लाईक्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.

सारेगामा भोजपुरी या अधिकृत यूट्यूब चॅनलवर या गाण्याला ४३ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. खरंतर हे गाणं खूप सुंदर चित्रित करण्यात आलं आहे. यामध्ये पवन आणि नम्रता यांनी अप्रतिम डान्स मूव्ह दाखवल्या आहेत. नम्रता मल्ल लाल घागरा आणि चोलीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर पवन सिंगचा डान्ससुद्धा चाहत्यांना आवडला आहे. (Namrata Malla)

पवन सिंग आणि शिल्पी राज यांनी गायलेले हे नवीन सुपरहिट भोजपुरी गाणे आहे. हे विजय चौहान यांनी लिहिले आहे, शुभम राजने संगीत दिले आहे. सारेगामा हम भोजपुरी यूट्यूब चॅनलने हे रिलीज केले आहे. यावर चाहत्यांनीही जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, आम्हाला अभिमान आहे की आमच्या बिहारचे पवन सिंह भैया असे गायक आहेत ज्यांची गाणी फक्त बिहारच नाही तर संपूर्ण देशाला आवडतात. या गाण्याचे व्ह्यूज आणि लाईक्स वाढत आहेत.

Tags: Bhojpuri ActressNamrata MallasongviralYoutube
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group