Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तुझी सोबत अशीच आयुष्यभर राहू दे..’; MHJ’च्या लॉलीची लग्नाच्या वाढदिवशी नवऱ्यासाठी खास पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 13, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Namrata Sambherao
0
SHARES
429
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून अनेक कलाकार उदयास आले. काही कलाकारांना एक वेगळी ओळख मिळाली तर काही कलाकार प्रकाश झोतात आले. यांपैकी एक म्हणजे ‘नम्रता संभेराव’. या अभिनेत्रीने महाराष्ट्राची हास्यजत्रातील स्किटसाठी साकारलेली ‘लॉली’, ‘पावली अवली कोहली’, ‘अरे अरे लेकरा म्हणणारी.. आई’, ‘खट्याळ सून’ या आणि अशा प्रत्येक भूमिका अव्वल ठरल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Maharashtra Chi Hasya Jatra ❤️🥰 (@dipalichandekar17)

प्रेक्षकांनी तिच्या या पात्रांवर भरभरून प्रेम केले आहे. पण हि पात्र साकारण्यासाठी आणि प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी तिच्यामागे तिचा पती नेहमीच खंबीर उभा राहिला आहे. म्हणूनच आज लग्नाच्या वाढदिवसाचे खास औचित्य साधत तिने नवऱ्यासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Namrata Yogesh Sambherao (@namrata_rudraaj)

अभिनेत्री नम्रता संभेरावने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. नवऱ्यासोबतचा अतिशय गोड फोटो शेअर करत नम्रताने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जुळले रे नाते अतूट.. झाली जन्मजन्मांची भेट.. घेऊनिया प्रीतीची आण.. एकरूप होतील प्राण.. आज आमच्या लग्नाला आणि सहवासाला १० वर्ष पूर्ण झाली.. तुझी सोबत अशीच आयुष्यभर राहू दे हीच देवाकडे प्रार्थना.. माझ्या सुखात तू तुझं सुख मानतोस.. माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं कि तुझ्या डोळ्यात आनंदाश्रू येतात हे खूप अनमोल आहे हे असंच टिकवून ठेवूया.. माझ्या कामाबद्दल तुला वाटणारा आदर हा मला खूप ताकद देतो बळ देतो.. आय लव्ह यु मिस्टर संभेराव’ अशा शब्दात नम्रताने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Namrata Yogesh Sambherao (@namrata_rudraaj)

नम्रताच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नम्रता आणि योगेश यांनी २०१३ साली लग्न केलं. ते दोघेही एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते. मैत्रीतून फुललेलं हे प्रमाचं नातं सात जन्माची गाठ झाली आणि आता त्यांचा हा अविरत प्रवास असाच सुखकर सुरु आहे.

View this post on Instagram

A post shared by योगेश संभेराव (@yogeshsambherao)

नम्रता आणि योगेश दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यामुळे अनेकदा ते एकमेकांसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत आपलं प्रेम, आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात. आज नम्रताने जे यश मिळवलं आहे त्यामागे तिचा पती योगेश आहे असे ती मानते. त्यामुळे इथे एका यशस्वी पुरुषामागे जशी स्त्री असते तसेच एका यशस्वी स्त्रीमागे एक पुरुष असतो हे यांचं दर्शवतं.

Tags: Anniversary PostInstagram PostMarathi ActressNamrata SambheravViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group