Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नेहा कक्करची थायलंडमध्ये एनर्जेटिक दिवाळी; लाईव्ह शोचा VIDEO व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 29, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Neha Kakkar
0
SHARES
440
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय गायिका नेहा कक्कर ही नेहमीच विविध कारणांसाठी सोशल मीडियावर आणि आपल्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असते. यंदा नेहाने तिची दिवाळी थेट थायलंडमध्ये साजरी केल्याचे समोर आले आहे. यावेळी थायलंडमध्ये लाईव्ह शो करत नेहाने एकदम एनर्जेटिक दिवाळी साजरी केली आहे. या लाईव्ह शोचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिने ‘काला चष्मा’ गाणे गात रसिकांचे मनोरंजन केलेच. शिवाय गाताना तिने या गाण्यावर डान्सदेखील केला आहे. हा व्हिडीओ तिने स्वतःच सोशल मीडियावर शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Neha Kakkar (Mrs. Singh) (@nehakakkar)

गायिका नेहा कक्करने २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘बार बार देखो’ या चित्रपटासाठी ‘काला चष्मा’ हे गाणे गायले होते. दिवाळीत थायलंडमध्ये तिचा लाईव्ह शो असतानादेखील तिने हे गाणे गायले आणि प्रेक्षकांना आनंदी केले. या गाण्यावर मोठ्या उत्साहाने ती आपल्या चाहत्यांसह केवळ गाताना नव्हे तर नाचतानादेखील दिसली. हा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यासोबत कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे कि, ‘काला काला काला काला काला काला… #INDORAMAVentures थायलंड मध्ये दिवाळी साजरी’. नेहाच्या या व्हिडिओवर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यामध्ये तिचा पती रोहनप्रीत यानेदेखील ‘सुपर टॅलेंटेड’ अशी कमेंट केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Neha Kakkar (Mrs. Singh) (@nehakakkar)

नेहाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरील प्रचंड ट्रेंडिंग व्हिडीओ आहे. या व्हिडिओमध्ये नेहा काला चष्मा हे गाणे अगदी बिंधास्त गाते आहे. यासोबत ती एनर्जेटिक डान्स परफॉर्मन्सदेखील देताना दिसते आहे. नेहा कक्करच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी तिचे लाईव्ह शो होत असतात. तिचे चाहते मोठ्या संख्येने तिच्या शोला हजेरी लावून तिला प्रोत्साहन देत असतात. आतापर्यंत नेहाची अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत. यातील काही गाण्यांसाठी तिने स्वतः गाऊन लाईव्ह म्युझिक दिले आहे. जसे कि, ‘द शौकीन’ चित्रपटातील ‘मनाली ट्रान्स’. या गाण्याचे सुरुवातीचे म्युझिक कोणतेही म्युझिक नसून तो नेहाचा आवाज आहे. हे सत्य समोर आल्यानंतर अनेकांना यावर विश्वास बसला नव्हता पण हेच सत्य आहे. म्हणूनच नेहा कक्कर आज लाखों दिलांवर तिच्या आवाजाच्या माध्यमातून राज्य करत आहे.

Tags: Diwali 2022Instagram Postneha kakkarRohanpreet SinghViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group