Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या तसल्या फोटोंनी उडवली नेटकऱ्यांची झोप; ग्लॅमरच्या नावाखाली..

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 21, 2022
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Neha Malik
0
SHARES
150
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ग्लॅमर म्हणजे काय..? असा एक प्रश्न जर विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल..? सर्वसामान्यपणे पाहिले तर आजकाल ग्लॅमरने अश्लीलता गाठली आहे. उघड अंगप्रदर्शन करण्याला ग्लॅमर हा शब्द जोडला जातो आणि सर्रास मनमानी केली जाते. गेल्या काही काळापासून अनेक अभिनेत्री या ग्लॅमरच्या बॅनरखाली फोटोशूट करताना दिसत आहेत. ज्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव उर्फी जावेदचं येत. यानंतर आता उर्फी जावेदला तगडी टक्कर देत आणखी एका अभिनेत्रीनं किलर फोटोशूट पाहिलं आहे. जे पाहून नेटकऱ्यांना काय बोलावं ते सुचायचं बंद झालं आहे.

View this post on Instagram

A post shared by Nehhaa Malik (@nehamalik335)

अभिनेत्री मलिक हे नाव तुम्ही ऐकलं असेलच आणि ऐकलं नसेल तर आजपासून तुम्ही तिला ओळखू लागालं. सोशल मीडियावर तिने तिचं नवंकोरं फोटोशूट शेअर केलं आहे. ज्यामध्ये तिने लाल रंगाची बिकिनी परिधान केली आहे. यामध्ये तिने हॉट आणि बोल्ड फोटोशूट करत सोशल मीडियावर शेअर केले आहे. तिचं हे फोटोशूट पाहून भल्याभल्यांनी तोंडात बोटं घातली आहेत. अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिने हे फोटोशूट आपल्या चाहत्यांसह शेअर केले आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Nehhaa Malik (@nehamalik335)

नेहाच्या या फोटोशूटवर तिच्या चाहत्यांसह अनेक अन्य नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. यातील एकाने म्हटले आहे कि, ‘तुम्ही असे फोटोशूट शेअर करून मुलांचं आयुष्य खराब करत आहात.’ तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘डोळे बंद करू वाटले तरी करायचे कसे..?’

View this post on Instagram

A post shared by Nehhaa Malik (@nehamalik335)

तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘सोशल मीडियाचं तापमान वाढवून तुम्हाला काय मिळतं..?’ याशिवाय अनेकांनी तिच्या या फोटोशूटवर अश्लील कमेंट केल्या आहेत. तर अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. नेहा मलिक एक भोजपुरी अभिनेत्री असून तिचे अनेक म्युझिक अल्बम प्रसिद्ध आहेत. ती नेहमीच सोशल मीडियावर असे बोल्ड फोटो शेअर करत असते. यामुळे तिचे चाहते तिच्या नव्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात.

Tags: ActressBold PhotosInstagram PostViral PhotoshootViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group