Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘दगडी चाळ 2’ थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा, कारण.. ; नेहा शितोळेची खास पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 20, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Dagdi Chawl 2
0
SHARES
17
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक १९ ऑगस्ट २०२२ रोजी सर्वत्र महाराष्ट्रात ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. दगडी चाळ या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर संगीता अहिर यांनी दगडी चाळ २ या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता होती. अखेर हि उत्सुकता संपली आणि चित्रपट प्रदर्शित झाला.

चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दगडी चाळ २ च्या प्रिमिअरला अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते. या चित्रपटात मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी, पूजा सावंत मुख्य भूमिकेत तर नचिकेत पूर्णपात्रे मुख्य सहाय्यक भूमिकेत आहे. त्यामुळे नचिकेतच्या पत्नी अभिनेत्री नेहा शितोळेदेखील प्रिमिअरला उपस्थित होती आणि तिने हा चित्रपट जरूर पहा म्हणत एक पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by NEHA SHITOLE (@nehanachiket)

नेहाने सोशल मीडियावर पतीसोबत प्रिमिअरचा फोटो शेअर करत लिहिले आहे कि, ‘थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा.. कारण सिनेमा हि एक सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन बघण्याची आणि अनुभवायची गोष्ट आहे, घरी बसून एकट्याने चोरून लॅपटॉपवर बघण्याची नव्हे. @nachiketpurnapatre तुला पडद्यावर किंवा रंगमंचावर पाहण्यात आनंद वाटतो… नेहमी… तु हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलयंस … मला खूप अभिमान वाटतो… @vaasudop माझे तुझ्यावर प्रेम आहे… आणि हे तुला माहीत आहे…. कमाल केली आहेस तू… उजेड आणि सावल्या तुझी नेहमीच आज्ञा पाळतात… @amitrajmusic आणि @adityabedekar तुम्ही लोकांनी तर जादू निर्माण केली आहे… संगीताच्या सामर्थ्याने तुम्ही आम्हाला एका सेकंदात चाळीपर्यंत पोहोचवता… ऑल द व्हेरी बेस्ट आणि अभिनंदन.. अंकुश चौधरी, पूजा सावंत, मकरंद देशपांडे, अंबरीश देशपांडे, मिलिंद पाठक, चंद्रकांत कणसे आणि उर्वरित पूर्ण टीम दगडी चाळ २’

‘दगडी चाळ’ चित्रपटाची पुढील कथा भाग २ मध्ये दाखवली आहे. पण ट्रेलर मध्ये दाखवल्याप्रमाणे कधीकाळी डॅडींचा उजवा हात असणारा सूर्या यावेळी मात्र त्यांच्यावर चांगलाच संतापला आहे. नाराज सूर्या डॅडींवर वार करायलाही तयार आहे. यातच दगडी चाळमधून सूर्याला मारेकरी आल्यामुळे त्याची पत्नी आणि मुलगा भीतीखाली दबून जातात. यानंतर जो वाद सुरु होतो तो अतिशय विकोपाला गेल्याचे दाखवले आहे. त्यामुळे आता सूर्या डॅडींमधला हा वॉर संपणार का सगळं बिघडवणार..? शिवाय डॅडींच्या म्हणण्यानुसार, चुकीला माफी नाही.. तर सूर्या करतोय ती चूक आहे का गुन्हा..? आणि त्याला मिळेल का माफी..? अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी दगडी चाळ २ आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जरूर पहा.

Tags: Dagdi Chawl 2Instagram PostNeha ShitoleViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group