Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाची रिलीज आधीच 120 कोटींची कमाई; Netflix’सोबत सौदा ठरला फायद्याचा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 30, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Jawan
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| यावर्षी अभिनेता शाहरुख खान याने खूप काही पाहिलं खूप काही साहलं. यंदाच वर्ष त्याला फारस लाभल नाही हेच खर. एकीकडे त्याचा मुलगा आर्यन खान हा मुंबई कोर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणात एनसिबीच्या अटकेत होता ज्यामुळे काही महिने शाहरुखसाठी फारच जड गेले. त्यानंतर कुठे ट्रोलींग कुठे पाठिंबा पण शाहरुख मिडीयापासून्ही लांबच होता. दरम्यान २०२२ फारस बरं न गेल्यानंतर आता २०२३ आशेचा किरण होऊन येतोय. कारण शाहरुखचे दोन सिनेमे २०२३ ला रिलीज होणार आहेत. पठाण आणि जवान. यापैकी जवान या चित्रपटाच्या चर्चेमुळे शाहरुख पुन्हा एकदा सुखावताना दिसतोय.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरुखचा जवान सोशल मीडियावर भारी ट्रेंड मध्ये आहे नी याच कारण म्हणजे, या सिनेमाचं दिग्दर्शन साऊथ चा लोकप्रिय दिग्दर्शक एटली करतोय. यात बाॅलिवूडचा बादशहा जबरदस्त भूमिकेत दिसतोय हे तर टीझरमधून समोर आल. याशिवाय हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज होणार आहे. याशिवाय जवान या सिनेमाचे हक्क ओटीटी नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत. जवानच्या निर्मात्यांनी स्ट्रीमिंगचे राइट्स नेटफ्लिक्सला विकले आणि हा चित्रपट काही क्षणातच १२० कोटी रुपयांचा मालक झाला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

जवान या चित्रपटाची आधीच भयंकर चर्चा होती. त्यानंतर आता सिनेमाचे हक्क विकल्यानंतर विक्रीची किंमत ऐकून आणखीच चाहते हबकले आहेत. हा चित्रपट एका वेळी पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे. त्यामुळे याचा प्रेक्षक वर्गही मोठा असणार आहे. येत्या वर्षात २ जून २०२३ रोजी जवान सर्वत्र थिएटरमध्ये ५ भाषांमध्ये प्रदर्शित होईल. एटलीबरोबर आणि अभिनेत्री नयनतारा सोबत किंग खान पहिल्यांदाच काम करत आहे. त्यामुळे जवान चित्रपटात किंग खान असला तरीही साऊथ तडका असणारच. मात्र जवान सिनेमाच्या आधी पठाण रिलीज होत आहे. सिद्धार्थ आनंदचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात किंग खानसोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि जाॅन इब्राहिम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Tags: Bollywood Upcoming MovieInstagram PostJawanNetflixShahrukh Khan
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group