Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

खिलजी, औरंग्या, तैमूर असेल पण हा रावण नाहीये; सैफ अली खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 4, 2022
in सेलेब्रिटी, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, हिंदी चित्रपट
Saif Ali Khan
0
SHARES
1.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित चित्रपट ‘आदिपुरुष’ कधी रिलीज होणार याबाबत प्रेक्षक प्रचंड उत्सुक होते. कारण या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री क्रिती सॅनॉन पहायला मिळणार आहेत. पण या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आणि होत्याच नव्हतं झालं असं म्हणायची वेळ आली आहे. चित्रपटासाठी अत्यंत आतुर असलेल्या चाहत्यांचा उत्साह टिझर पाहताच मावळला आणि त्याचे पहिले कारण ठरले VFX. याशिवाय चित्रपटातील प्रभू रामचंद्र यांची भूमिका शिवाय रावणाच्या भूमिकेमुळे तर प्रेक्षकांच्या संतापाचा पारा काही भलताच चढला आहे.

#BoycottAdipurush Today it's Ravan Khilji, tomorrow it would be Hanuman Aurangzeb…

The new promotional poster for Adipurush is out.

From which angle does Saif Ali khan look like Ravan, herein ? He looks more a Khilji.

This is the Real Face of Bollywood. They deliberately pic.twitter.com/nrWcLAxd4E

— अजीत भारद्वाज 🌾 (@ajeet_bhardwaj_) October 4, 2022

या चित्रपटात प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत अभिनेता प्रभास दिसतो आहे. तर रावणाच्या भूमिकेत अभिनेता सैफ अली खान. चित्रपटातील श्रीरामांच्या पेहराव्यावर आक्षेप घेत प्रेक्षकांनी काही चुका दाखविल्या आहेत. तर रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान प्रेक्षकांना सहनच झाला नाही असे म्हटले तरी चूक ठरणार नाही.

Ravan was Brahmin, a scholar who composed “shiva tandav”.He had the knowledge of vedas.This pic of Saif Ali Khan is no where to Ravana. A South Indian Brahmin during those times would put kumkum on his forehead, this is a pic of “Khilji” the Taimur.#BoycottAdipurush pic.twitter.com/HCtL6c5I67

— Guruji Astro🗨️ (@hanumantlaldas) October 3, 2022

रावणाची भूमिका साकारणाऱ्या सैफचा पूर्ण लूकच प्रेक्षकांना खटकला आहे. लाभ दाढी, डोळ्यात काजळ..? रामायणातील रावण ब्राह्मण होता. त्यांना वेदाचे ज्ञान होते. हा खिलजी, औरंग्या किंवा तैमूर असेल पण रावण नक्कीच नाही. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Ravan was Brahmin, a scholar who composed “shiva tandav”.He had the knowledge of vedas.This pic of Saif Ali Khan is no where to Ravana. A South Indian Brahmin during those times would put kumkum on his forehead, this is a pic of “Khilji” the Taimur.#BoycottAdipurush pic.twitter.com/plRFLVgAEO

— Naresh Bijendra Nirban (@BijendraNirban) October 3, 2022

मेकर्सने विचारदेखील केला नसेल इतका त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. सिनेमात सैफ अली खान रावणाची भूमिका साकारतोय यावर वाद नाही पण तो ज्यापद्धतीने साकारतोय ते मान्य नाही असे अनेकांनी म्हटले आहे. तर त्याच्या लूकपासून ते पुष्पक विमानापर्यंत सगळ्यावरच जोरदार ट्रोलिंग होते आहे.

He is looking more like Babar or Aurangzeb or Taimur but certainly not like Ravan. 😡#BoycottAdipurush pic.twitter.com/DP4f1rFGqk

— Er.Arjun Tiwari🇮🇳🗨️ (@arjuntiwaribjp) October 3, 2022

सैफला पाहून टोलर्स म्हणत आहेत कि, हा रावण नाही अल्लाउदिन खिलजी जास्त वाटतोय. याशिवाय आणखी काही नेटकऱ्यानी म्हटलंय कि, ‘काय हे..? रावण रावण होता. त्याचा रिजवान कधी झाला..?’

Ghor Kaliyug!

Who would've thought we would have to fight for a better Ravan?#BoycottAdipurush pic.twitter.com/pWYdtmuaiz

— Dr Sujin Eswarॐ🇮🇳 (@DrSujinEswar1) October 4, 2022

‘सैफनेच मुघलांसारखा लूक ठेवण्याची आयडिया दिली असणार १००%’. हा काय फालतूपणा आहे. जमत नव्हतं तर कशाला केला सिनेमा..? असेही अनेकांनी म्हटले आहे. ओम राऊतने याच्या VFX वर ढीग खर्च केला आणि हा चित्रपट बनवायला ५०० करोड खर्च केला तो पूर्ण वायफळ असल्याचेही नेटकरी म्हणत आहेत.

Tags: AdipurushSaif ali khanSocial Media TrollingTweeter TrendingViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group