Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘साडी आहे कि न्यूजपेपर..?’; प्राजक्ताने नेसलेल्या साडीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 18, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Prajakta Mali
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. रोज नवे नवे फोटो शेअर केउन चाहत्यांच्या काळजाला हात घालण्याचा एक वेगळाच छंद ती जोपासताना दिसतेय. विविध पेहरावातील फोटोंपेक्षा साडीतील मोहक फोटोशूट शेअर करण्यावर प्राजक्ताचा बराच भर आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्राजक्ता नुसती कहर करताना दिसत आहे. पण यावेळी फक्त प्राजक्ता चर्चेत नाही बरं का.. तर यावेळी तिची साडी आणि साडीवरील कमेंट सुद्धा चर्चेत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर तिच्या समर कलेक्शनचे फोटो ऐन पावसाळ्यात शेअर केले आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावरील वातावरण तापलं आहे. या फोटोंसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, पॅरिसमधली एक संध्याकाळ.. (ही साडी summer collection ची आहे, photo post करता करता पावसाळा उजाडला…असो, next summer साठी बघून ठेवा). या फोटोतील प्राजक्ताच्या साडीचा लूक एकदम हटके आणि ब्रेकिंग आहे. समाचार.. समाचार आणि समाचार असा फील देणारी प्राजूची साडी पाहून नेटकऱ्यांनी सुद्धा अशाच चटकदार कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने तर साडी आहे का न्यूजपेपर…? असा सवालच प्राजक्ताला केला आहे.

प्राजक्ता नेहमीच आपल्या हटके लूकमुळे आणि नवनवीन आयकॉनिक डिझायनर साड्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. तसंच यावेळीसुद्धा अनोख्या डिझाईनच्या साडीमुळे तिची सोशल मीडियावर हवा आहे. पण महत्वाचं असं कि, तिचे चाहते ट्रोल करायच्या हेतूने नव्हे तर मजा म्हणून या कमेंट्स करत आहेत. यामुळे प्राजक्तासुद्धा या कमेंट्सचा आनंद लुटत असेल हे नक्की. एका नेटकऱ्याने या फोटोंवर कमेंट करीत म्हटलं आहे कि, आजचा times of india वाचून झाला माझा. तर आणखी एकाने म्हटलंय कि, पेपर वाला स्वैग लूक प्रिन्सेस. तर आणखी एकाने म्हटलंय, आज की ताजा खबर. याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने म्हटलं आहे कि, नमस्कार मला हा न्यूजपेपर पाहिजे. तर आणखी एकाने लिहिलंय कि, माळी टाइम्स. एकंदरच काय तर नेटकरी सुद्धा मजेशीर कमेंट करीत असले तरीही प्राजक्तावर कौतुकाचा वर्षावसुद्धा करत आहेत.

Tags: Instagram PostPrajakta maliSocial Media PostViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group