Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अनुष्का शर्माच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे नेटकऱ्यांकडून कारवाईची मागणी; नेमकं झालं तरी का..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 15, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
378
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा ही सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. हटके लुक आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ही अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. पण सध्या सोशल मीडियावर तिचा एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून नेटकऱ्यांनी चक्क तिच्यावर कारवाई करा अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. नेमकं असं काय झालं ते जाणून घेऊया.

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

तसं तर सोशल मीडियावर लक्ष वेधून घेण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी नेहमीच काही ना काही अतरंगी करताना दिसतात. कोणी विचित्र फॅशन करतं, तर कोणी रिलेशनशिप, पार्टी, डिवोर्स यांमुळे चर्चेचा विषय ठरतं. अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. नेटकरी अनुष्काच्या प्रत्येक पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करतात. पण यावेळी अनुष्काचा तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांची सटकली. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा बाईक राईडचा आनंद घेताना दिसतेय. आता तुम्ही म्हणाल तिने बाईक राईड करणं नेटकऱ्यांना आवडलं नाही असं का..?

तर मुळात तिने बाईक राईड केल्यामुळे नेटकरी भडकलेले नाहीत. तर मुंबईत जुहुमध्ये एका डबिंग स्टडिओबाहेर जेव्हा अनुष्का तिच्या बॉडीगार्डसोबत बाईक राईड करताना दिसली. तेव्हा तिचा अंदाज तर भारी होता. पण तिने विना हेल्मेट दुचाकीवरून प्रवास करणे तिला महागात पडले आहेत. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवू नये या वाहतुकीच्या महत्वाच्या नियमाचे तिने उल्लंघन केले. अनुष्का एक पब्लिक फिगर असल्यामुळे तिने केलेल्या कृतीतून चुकीचा संदेश जाऊ शकतो असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना नेटकऱ्यांपैकी कुणी तिला वाहतुकीचे नियम सांगितले तर कुणी थेट पोलिसांकडे तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Tags: anushka sharmaBollywood ActressInstagram PostSocial Media TrollingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group