Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS 16’मधून साजिद खानला बाहेर काढण्याची मागणी जोरावर; काय असेल मेकर्सचा निर्णय..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 15, 2022
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Sajid Khan
0
SHARES
329
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्हीवरील लोकरीप्रिय रिऍलिटी शो बिग बॉस सुरु होऊन अगदी २ आठवडे झाले आहेत. या दरम्यान बिग बॉसच्या घरात गेलेल्या १६ स्पर्धकांचे १६ स्वभाव प्रेक्षकांना बऱ्यापैकी समजले आहेत. या दरम्यान शोच्या मेकर्सला मात्र प्रचंड ट्रोलिंगचा आणि नेटकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. याचे कारण आहे ‘साजिद खान’. यंदा बिग बॉसचा स्पर्धक म्हणून आलेल्या साजिद खान याना घराबाहेर काढा अशी वारंवार नेटकरी मागणी करत आहेत. मात्र तरीही मेकर्स काही ठोस निर्णय घेत नसल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचे प्रमाण दिवसागणिक वाढताना दिसत आहे.

wonderful @chandana_hiran (who made fair and lovely change their name) has started this petition to evict sajid khan from the house. pls sign y'all our voices can make a difference [ #bb16 #biggboss #SajidKhan ] also, pls rt!! https://t.co/q5p3sX0bcM

— srish🧃 (@godsfavvchild) October 5, 2022

त्याच झालं असं कि, साजिद खानवर २०१८ मध्ये मी टू मोहिमेअंतर्गंत लैंगिक शोषणाचा आरोप लावण्यात आला होता. अनेक अभिनेत्रींनी त्याच्यावर असे आरोप केले होते. ज्याचा उल्लेख तो बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर अधिक होताना दिसला. ज्यामुळे सोशल मिडीआयवर साजिद खानविरोधात एक मोहीम सुरु झाली. नेटकऱ्यांनी विविध माध्यमातून साजिद खानला बिग बॉसच्या घराबाहेरच रस्ता दाखवा अशी मागणी केली आहे. सोशल मीडियावर हॅशटॅग ‘एव्हिक्ट साजिद खान’ आणि रिमूव्ह साजिद खान जोरदार ट्रेंड होताना दिसत आहे.

I urge @BiggBoss to Remove Sajid Khan (MeToo accused) From The Show #EvictSajidKhan – Sign the Petition! https://t.co/Bz5HccpTUM via @ChangeOrg_India

— Sherlyn Chopra (शर्लिन चोपड़ा)🇮🇳 (@SherlynChopra) October 13, 2022

आज शनिवार असून विकेंड वारचा दुसरा दिवस असणार आहे. त्यामुळे आज शो होस्ट सलमान खान घरातल्यांचा क्लास घेताना दिसेल. याशिवाय आज घरातील कुणी एक स्पर्धक एव्हीक्ट होईल. त्यामुळे सोशल मिडीयावर आज साजिद खानलाच बाहेर काढण्यासाठी जोरदार ट्रेंड सुरु आहेत.

.#MeToo mission..

I urge @BiggBoss to Remove Sajid Khan (MeToo accused) From The Show #EvictSajidKhan

Pls help by signing petition and sharing with like minded people.

https://t.co/BQAGkbWlbr via @ChangeOrg_India

— Atul Rai 🇮🇳 (@RaiAtulRai) October 9, 2022

आता अर्थातच याबाबत सर्व निर्णय हे फक्त आणि फक्त बिग बॉस शो मेकर्सच्या हातात आहे. त्यामुळे आता मेकर्स काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. साजिद घरात जात असताना अभिनेत्री शेहनाज गिलने त्याला समर्थन केले होते. यामुळे शेहनाज देखील मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाली होती.

Tags: Bigg Boss 16Colors TVInstagram Postreality showsajid khanTwitter Trending
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group