Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

काय हलकट पणा आहे हा..?; प्राजक्ता माळीच्या पोस्टवर चाहते भडकले

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 20, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Prajakta Mali
0
SHARES
296
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सिने विश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. प्राजक्ताने आतापर्यंत विविध मालिका, वेब शो आणि चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर केली आहे. ती सोशल मिडीयावरदेखील प्रचंड सक्रिय असते. ज्यामुळे तिचे चाहते नेहमीच तिच्या संपर्कात असतात. सध्या प्राजक्ताची सोशल मीडियावरील एक पोस्ट प्रचंड चर्चेत आहे. जे तुमच्या क्रशसोबत तुमचं लग्न होत… असं आम्ही नाही प्राजक्ता म्हणतेय. यावर तिच्या चाहत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहूया.

View this post on Instagram

A post shared by Zee Yuva (@zeeyuva)

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या ‘लकडाऊन’ चित्रपटातील बेधुंद गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि त्यासोबत भन्नाट कॅप्शन दिलं आहे. यात तिने लिहिलं आहे कि, ‘जेव्हा तुमच्या क्रश सोबत तुमचं लग्न होतं’. असं म्हणण्याचं कारण म्हणजे, हा सिनेमा आला तेव्हा प्राजक्ता प्रत्येक मुलाखतीत म्हणाली होती की अंकुश चौधरी हा तिचा आधीपासूनचा क्रश होता. यामुळे त्याच्यासोबत काम करणं तिचं स्वप्न होतं आणि त्याच्यासोबत अभिनेत्री म्हणून काम केल्यावर आपल्या सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्याचं तिनं सांगितलं होत. हा चित्रपट ‘झी युवा’वर येत्या रविवारी प्रसारित होणार आहे. त्याच्या प्रमोशनसाठी तिने हि पोस्ट केली आहे.

यावर प्राजक्ताच्या चाहत्यांनी मात्र कधी लडिवाळ नाराज होत तर कधी संतापात अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. या पोस्टसोबत प्राजक्ता आणि वाहिनीतर्फे नेटकऱ्यांना आवाहन केलं गेलंय कि, ‘तुमच्या क्रश सोबत व्हिडीओ पोस्ट करा.’ तर यावर व्हिडीओ कमी पण कमेंट जास्त आल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलंय कि, ‘तुच माझी क्रश आहेस. देव करो आणि आमची इच्छा पूर्ण होवो, जसं तू म्हणालीयस अगदी तसं.’ याशिवाय आणखी एकाने तर अंकुशला धमकी दिली आहे कि, ‘प्राजूला कुणीच हात लावायचा नाही.. अंकुश तू सुद्धा’. तसेच आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘काय हलकट पणा आहे हा.. अजिबात वेळ न घालवता क्रशसोबत व्हिडिओ शेयर करा’. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘क्रशसोबत लग्न झाले आणि क्रश फेक निघाला तर.?’ अशा विविध कमेंट्सने प्राजक्ताचा कमेंट बॉक्स भरला आहे.

Tags: Ankush ChoudhariInstagram PostLuckdownPrajakta maliviral postzee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group