Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तु खरंच इंदिरा गांधींसारखी..! कंगनाच्या ‘त्या’ ट्विटसाठी नेटिझन्सने मानले आभार; काय आहे यात..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 7, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Kangana
0
SHARES
55
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवुड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गंभीर कारणांमुळे प्रचंड चर्चेत आहे. एका कठीण काळातून पुढे येत नवाजुद्दीनने स्वतःला एक उत्तम अभिनेता म्हणून सिद्ध केले. येत्या काळात त्याचा ‘हड्डी’ हा सिनेमा येत आहेत. ज्यामध्ये तो साकारत असलेली ट्रान्सजेंडरची भूमिका प्रचंड चर्चेत आहे. असे असताना दुसरीकडे त्याची पूर्व पत्नी आलिया ही त्याच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहे. आतापर्यंत तिने अनेक गंभीर आरोप केले असूनही नवाज मात्र शांत दिसून आला. पण अलीकडेच एक पोस्ट शेअर करत त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. यानंतर आता कंगना रनौतने नवाजुद्दीनला या प्रकरणात पाठिंबा देत एक ट्विट शेअर केले आहे. जे व्हायरल होत आहे.

This is not an allegation but expressing my emotions. pic.twitter.com/6ZdQXMLibv

— Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) March 6, 2023

झालं असं कि, नवाजुद्दीनची पूर्व पत्नी आलियाने त्याच्यावर मानसिक तसेच शारिरीक छळ, बलात्कार यांसारखे गंभीर आरोप लावले आहेत. विविध व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत ती नवाजला आरोपी सिद्ध करत आहे. यानंतर नवाजने एक पोस्ट शेअर करत अनेक खुलासे करताना म्हटले कि, ‘गेल्या २ वर्षांपासून मी तिला सरासरी १० लाख रुपये प्रति महिना आणि माझ्या मुलांसह दुबईला जाण्यापूर्वी ५- ७ लाख रुपये दिले आहेत. ज्यात शाळेची फी, वैद्यकीय, प्रवास आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. पण आता आलिया जास्त पैसे उकळण्यासाठी हे सर्व करतेय. केवळ मला बॅकमेल करण्यासाठी आणि माझं नाव खराब करण्यासाठी हे चाललंय’.

Silence doesn’t always give us peace, @Nawazuddin_S saab, there are many fans and well wishers of yours who care to know your side of the story 🙏 https://t.co/yEwuHXmHCH

— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 6, 2023

यावर आता या नवाजुद्दीनला अभिनेत्री कंगना रनौतने पाठिंबा दिला आहे. यासाठी तिने नवाजुद्दीन सिद्दीकीची पोस्ट शेअर करत ट्विट केले आहे. यात कंगनाने लिहिले आहे की, ‘मौन नेहमीच शांती देत ​​नाही , ‘नवाजुद्दीन सिद्दीकी साहेब.. तुमचे चाहते आणि शुभचिंतक आहेत ज्यांना तुमची बाजू जाणुन घ्यायची होती’.

Thank you for standing with the truth. You are like Indira Gandhi, J. Jayalalitha, and Jhansi ki Rani all rolled into one. More powder to you, queen 👑

— PuNsTeR™ (@Pun_Starr) March 6, 2023

कंगनाच्या या ट्विटवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. यावर अनेकांनी कंगनाने नवाजुद्दीनची बाजू घेतली यासाठी तिचे आभार मानले आहेत. काहींनी तिला ‘तू खरंच इंदिरा गांधींसारखी आहेस ‘ असेही म्हटले आहे.

Tags: Kangana RanautNawazuddin SiddiquiTweeter Postviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group