Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अनन्या पांडेच्या स्निकी सेल्फी झाल्या व्हायरल; फोटो पाहून नेटकरी म्हणाले Wow

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 16, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Ananya Pandey
0
SHARES
9
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक सुंदर सुंदर अभिनेत्री आहेत. काही अभिनेत्रींनी तर वयाची चाळीशी ओलांडली आणि तरीही त्यांच्या सौंदर्यापुढे सगळं काही हलकं फुलकं वाटतं. तर काही अभिनेत्री कोवळ्या वयाच्या टप्प्यातच बॉलिवूड इंडस्ट्रीचा भाग झाल्या आणि प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसल्या आहेत. यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री अनन्या पांडे. अगदी २३ वर्षीय अनन्याने बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे टाकलं आहे. अभिनेता चंकी पांडेची मुलगी म्हणून तिला नेपोटीझमचा शिक्का सहन करावा लागला हे खरं. पण तिच्या निखळ सौंदर्याने मात्र सगळ्यावर मात केली. सध्या सोशल मीडियावर तिचे स्निकी सेल्फी कहर करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

सोशल मीडिया इंस्टाग्रामवर अनन्याने आपले काही सेल्फी फोटो शेअर केले आहेत. सोबत भाबडं कॅप्शनसुद्धा दिलं आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, लुक टेस्ट दरम्यान स्नीकी सेल्फी.. तिच्या या सेल्फी फोटोंमध्ये चेहऱ्याची एकच बाजू दिसत आहे. तर चेहऱ्यावर आलेल्या केसांच्या बटा तिचं सौंदर्य आणखीच खुलवीत आहेत. शिवाय तिच्या सेल्फीला मस्त सनकिस्ड फील आल्यामुळे ती आणखीच मोहक दिसत आहे. या फोटोंवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया देत तिच्या सेल्फी लूकचे कौतुक केले आहे.

अनन्याच्या फोटोवर शाहरुख खानची लेक सुहाना खानने कमेंट केली आहे. सुहानाने ‘ब्युटी’ असे लिहित अनन्याच्या सौंदर्याची तारीफ केली आहे. तर अनन्याची आई आणि चंकी पांडेची पत्नी भावना पांडे यांनीही कमेंट केली आहे. हार्ट ईमोजी शेअर करीत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर नेटकऱ्यांनी आणण्याच्या क्युटनेसची तारिफ केली आहे. याआधीसुद्धा अनन्याचे असे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कधी फ्लॉरल डिझाईनच्या सूटमध्ये अनन्याने कहर केलाय तर कधी पार्टी लूकमध्ये. अनन्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती लवकरच दाक्षिणात्य अभिनेता आणि तरुणाईत प्रसिद्ध असलेल्या विजय देवरकोंडासोबत आगामी चित्रपट ‘लायगर’ मध्ये दिसणार आहे.

Tags: Ananya PandeyBollywood ActressChunky PandeyInstagram PostViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group