Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

असली अँब्स आहेत कि हवा भरलीये..?; शर्टलेस फोटोमूळे सलमान खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 7, 2023
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Salman Khan
0
SHARES
69
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा टायगर अर्थात भाईजान अभिनेता सलमान खान वयाची साठी जवळ आली तरीही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो आहे. सलमान खान त्याच्या अभिनयामुळे, हटके लूक आणि स्टाइलमुळे, तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. एकेकाळी सलमानचा चित्रपट येणार म्हटलं कि चाहत्यांचा उत्साह एकदम सातवे आसमांन पे म्हणण्यासारखा असायचा. आजही सलमानचे चाहते त्याच्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत असतात. सलमानचा शर्टलेस लूक पहायला तरुणी आजही खुळ्या होतात. मग काय सलमानने चाहत्यांची इच्छा पूर्ण करत शर्टलेस फोटो शेअर केला आणि हा फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

अभिनेता सलमान खान आज वयाच्या ५८ व्या वर्षी देखील तंदुरुस्त शरीरयष्टीने चाहत्यांना मोहित करतो आहे. त्याने शेअर केलेला शर्टलेस फोटो पाहून चाहत्यांचा लक्ष वेधलं आहे. या फोटोला सलमानने कॅप्शन दिलं आहे कि, ‘तुम्हाला वाटत असेल की, मी आराम करत आहे, पण तसं नाहीये.’ सलमानच्या या फोटोवर त्याच्या चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर ट्रोलर्सने देखील त्यातल्या त्यात हात धुवून घेतले आहेत. या फोटोवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय तर ट्रोलर्सने खिल्ली उडवणाऱ्या कमेंट्स शेअर केल्या आहेत.

या फोटोवर एकाने कमेंट केली आहे कि, ‘याला तर वयाच्या ५८ व्या वर्षी सिक्स पॅक्स आहेत आणि माझं वयाच्या ३५ व्या वर्षी पोट सुटलंय’. तर अन्य एकाने म्हटलं, ‘भाईजान, एवढीपण बॉडी नको करु की स्टंट मॅन किंवा बॉडी डबल मिळणं कठीण होईल.’ तर आणखी एकाने लिहिलं कि, ‘अरे टायगर तर म्हातारा झाला आहे.. ओह म्हणून आराम करतोय’. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिलंय, ‘खरंच ऍब्स आहेत कि हवा भरली आहे..?’ तर आणखी एकाने म्हटलंय कि, ‘हे ऍब्स थोडीच आहेत.. हि तर एडिटिंग आहे’. अशा विविध टीकांचा मारा होऊनही सोशल मीडियावर भाईजानचा शर्टलेस लूक व्हायरल होत आहे. सध्या सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ आणि ‘टायगर 3’ या चित्रपटांची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. यातील ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये सलमान खान हा पूजा हेगडेसोबत तर ‘टायगर 3’मध्ये कॅटरिना कैफसोबत रोमँटिक अंदाजात दिसणार आहे.

Tags: bollywood actorInstagram PostSalman KhanSocial Media TrollingViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group