Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तुमच्या फॅमिलीत.. लिंबूवालीला घेणार का..?’; सोनालीच्या फोटोंवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 8, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Sonalee Kulkarni
0
SHARES
243
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बघता बघता मराठी सिने विश्वात विस्तारलेली सोनाली कुलकर्णी आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत कधी जाऊन पोहोचली कळलंच नाही. तीच सुंदर रूप, घायाळ करणारी नजर, मोहक हास्य आणि दिलावर वार करणाऱ्या अदा याबद्दल तर कायच बोलणार..? सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत. पण यावेळी सोनाली पेक्षा तिची साडी जास्त चर्चेत आहे. याचे कारण आहे लिंबू कलर.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनालीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर तिचे काही नवे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने लिंबू प्रिंट असलेली आणि लिंबू कलरचीच साडी परिधान केली आहे. आता साडीत सोनाली सुंदर दिसते हे काही वेगळं सांगायची गरज नाही. पण लिंबू कलरची साडी नेसण्याचा मोह काही भलताच आहे. प्रेक्षकांसाठी लिंबू कलरची साडी फारच ओळखीची आहे. कारण अशी हि बनवा बनवी चित्रपटातील लिंबू कलरची साडी हा सीन विसरणे शक्य तरी आहे का.. ? त्यामुळे अप्सरेलाही लिंबू कलरच्या साडीचा मोह आवरला नाही हेच काय ते खर.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोसोबत तिने काही ओळींमध्ये आपल्या भावना लिहिल्या आहेत. ती म्हणतेय की, ‘फक्त लिंबू नव्हे, लिंबू कलरची साडी’. ‘When Life Gives you lemons make lemonade’ या इंग्रजी म्हणीचा बरोबर ठिकाणी वापर करत सोनालीने हे फोटो शेअर केले आहेत. सोबत म्हटलंय की, ‘आयुष्याने तुम्हाला लिंबू दिल्यास त्यांच्यापासून साडी बनवा’. सोनालीचं हे फोटोशूट कमालीचं व्हायरल होत आहेत. यावर एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘तुमच्यावर ही लिंबू कलर ची साडी खूप खुलून दिसते ओ मैडम-धनंजय माने’. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, आता एक वेगळं गाणं बनवं.. राया तुमच्या फॅमिलीत लिंबूवालीला घेणार का..?

Tags: Instagram PostMarathi Actresssonalee kulkarniViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group