Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘आदिपुरुष’मधील श्रीरामाच्या लूकवर टीका करणाऱ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झापलं; म्हणाले..

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 10, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Prabhas Adipurush
0
SHARES
59
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओम राऊत दिग्दर्शित आणि प्रभास, क्रिती अभिनित ‘आदिपुरुष’ हा सिनेमा येत्या १६ जून २०२३ रोजी सर्वत्र थिएटरमध्ये प्रदर्शित आहे. अलीकडेच तिरुपती येथे प्री रिलीज इव्हेन्ट सोहळ्यादरम्यान संपूर्ण टीम एकत्र दिसली. या सोहळ्यात सिनेमाचा अंतिम ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला, या ट्रेलरवरून सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटताना दिसत आहे. यातील VFX अतिशय गंडलेले आणि उगाच केल्यासारखे वाटत आहेत, असे अनेकांनी म्हटले. यशिवाय तिरुपती मंदिर परिसरात ओम राऊतने क्रिती सॅनॉनला गुड बाय किस केल्याने वातावरण पेटले. अनेकांनी दोघांवर जोरदार टीका केली. अशातच आता साऊथ अभिनेत्री कस्तुरी शंकरने चित्रपटातील कलाकारांच्या लूकवर भाष्य केले आहे.

Is there ANY tradition where Lord Ramji and Laxman are portrayed with moustache and facial hair? Why this disturbing departure ? Especially in prabhas’s telugu home, Sri Rama has been played to perfection by legends.
I feel Prabhas looks like Karna not Rama. #Adipurush pic.twitter.com/glkQZ7nHj9

— Kasturi (@KasthuriShankar) June 7, 2023

‘आदिपुरुष’ या सिनेमात बाहुबली फेम दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास हा प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारतो आहे. तर क्रिती सॅनॉन सीता मातेची भूमिका आणि सैफ अली खान रावणाची भूमिका साकारतो आहे. दरम्यान कस्तुरीने प्रभासच्या लूकवर निशाणा साधत एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये तिने लिहिले आहे कि, ‘प्रभू राम आणि लक्ष्मण यांना मिशा दाखविण्याची परंपरा आहे का..? असा त्रासदायक देखावा का ठेवला आहे..? विशेषत: प्रभासच्या तेलुगू सिनेमात, जिथे ही व्यक्तिरेखा अनेक दिग्गजांनी पूर्ण केली आहे. मला वाटतं प्रभासचा लूक रामसारखा नसून कर्णासारखा आहे’.

As a Hindu religion we are free to worship god in any form or shape.
I hope you got the answer.

— Maulikbhavsar80 (@MaulikBhavsar3) June 8, 2023

कस्तुरीचे हे ट्विट प्रचंड व्हायरल झाले असून यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुख्य म्हणजे यावेळी ‘आदिपुरुष’ अन ‘प्रभास’च्या समर्थनात बोलणारे युजर्स अधिक सक्रिय दिसून आले आहेत. अनेकांना तिचे हे ट्विट मुळीच पचनी पडलेले नाही. या ट्विटवर कमेंट करत एका नेटकाऱ्याने लिहिलं आहे की , ‘तुम्ही रामाला प्रत्यक्ष पाहिले आहे का..? ज्यावर तुम्ही अशी कमेंट केली आहे म्हणून विचारलं’. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘श्री रामाच्या संपूर्ण अवतारात चेहऱ्यावर केस नव्हते, असा कोणता तुमच्याकडे ठाम स्रोत आहे का..?’ तसेच आणखी एका युजरने म्हटले आहे कि, ‘हिंदू धर्म या नात्याने आपण कोणत्याही स्वरुपात किंवा आकारात देवाची पूजा करण्यास स्वतंत्र आहोत. मला आशा आहे की तुम्हाला उत्तर मिळाले असेल’. या कमेंटवर अभिनेत्रीने कमेंट करत लिहिले आहे कि, ‘हे अवतारांसाठी धरत नाही. अवतारांचे ऐतिहासिक स्वरूप आणि स्वीकृत चित्रण असते.

Tags: AdipurushprabhasSocial Media TrollingTweeter Postviral tweet
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group