Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पिच्चर बनवलाय का कार्टून..?; ‘आदिपुरुष’चा टिझर पाहून नेटकरी वैतागले

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 3, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Adipurush
0
SHARES
23.3k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा लोकप्रिय अभिनेता प्रभासचा चाहता वर्ग आता रक्त साऊथ इंडस्ट्रीपुरता मर्यादित राहिलेला नसून बॉलिवूडपर्यंत विस्तारला आहे. त्यामुळे त्याचा कोणताही आगामी चित्रपट असो याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता असतेच. सध्या अभिनेता प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन यांच्या बहुप्रतीक्षित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. इतका चर्चेत असणारा चित्रपट आहे म्हटल्यावर टिझर एकदम हटके असेल अशी सगळ्यांना आशा होती. पण झाला उलटंच. या चित्रपटाचा टिझर पाहून नेटकरी तर नाराज झाले आहेत.

प्रभासच्या आदिपुरुष चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांनी आनंदी होणे अपेक्षित होते. मात्र याचा टीझर पाहताच चित्रपटात वापरलेले VFX प्रेक्षकांना खटकले. या चित्रपटात वापरलेले VFX अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. आदिपुरुषमधील सर्व दृश्ये एखाद्या ॲनिमेशन चित्रपटासारखे किंवा मग कार्टूनसारखे वाटत आहेत असे अनेकांनी म्हटले आहे. टीझरनंतर प्रेक्षकांचा उत्साह अत्यंत थंडावला आहे. शिवाय आदिपुरुष संदर्भात #disappointed, #cartoon आणि #adipurushteaser सारखे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहेत.

Requesting everyone to watch this movie instead of #Adipurush even Japanese people created better ramayan than om raut adipurush is just a biggest scam, anime >>>> cartoon adipurush #OmRaut pic.twitter.com/KRripAUzjc

— Harshal Lahane (@HarshalLahane1) October 2, 2022

अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आदिपुरुष चित्रपटावर टीका केल्या आहेत. वानर सेनेतील माकडांच्या विविध प्रजाती पाहून तर नेटकऱ्यांचा उद्रेक झाला आहे. दिग्दर्शकाने मूळ कथेप्रमाणे माकडांना अर्धे मानव आणि अर्धे माकड बनवायला हवे होते असे अनेकांनी म्हटले.

Am I the only one who thinks Saif looks more like an IsIamic invαժer than Ravan in #Adipurush? pic.twitter.com/KdBHfy0Njt

— BHK🇮🇳 (@BeingBHK) October 2, 2022

इतकेच काय तर, नेटकऱ्यांनी सैफ रावणाच्या भूमिकेतील अली खान आणि प्रभू श्रीरामांच्या भूमिकेतील प्रभासलाही ट्रोल केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी रामायणातील पौराणिक गाथेवर आदिपुरुष चित्रपट ५०० कोटी बजेटमध्ये तयार केला आहे.

#Adipurush teaser uses borrowed VFX of typical video games. No character looks Indian. Hanuman et al wear leather like mediaeval Europeans. Sita dresses weirdly in purple giving artificial pose.

Not the way Ramayan exists in minds of Hindus since ages or in scriptures. Avoid. pic.twitter.com/f7HxfFbCy2

— Gems of Bollywood बॉलीवुड के रत्न (@GemsOfBollywood) October 2, 2022

शिवाय याच्या VFX साठी २५० कोटी खर्च केला आहे. पण याचा काही फारसा फायदा होईल असे वाटत नाही. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट येत्या १२ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Tags: AdipurushOfficial TeaserprabhasSocial Media TrollingTweeter TrendingUpcoming Bollywood MovieYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group