Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हिला काय लाज, लज्जा, शरम..?; बिग बॉस हिंदीच्या मिस बिकिनीवर नेटकरी भडकले

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 3, 2022
in TV Show, Hot News, Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
655
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शनिवार दिनांक १ ऑक्टोबर पासून टीव्ही मनोरंजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय आणि अत्यंत वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस हिंदी चे १६ वे पर्व सुरु झाले आहे. शनिवार रविवार असा दोन दिवस या कार्यक्रमाचा प्रीमिअर रंगला. दरम्यान बिग बॉस हिंदीच्या घरात जाणाऱ्या स्पर्धकांनी एक एक करत घरात प्रवेश केला आणि नंतर ओळख करण्यास सुरुवात केली. दरम्यान एका महिला स्पर्धकाच्या वागणुकीबाबत [प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. हि स्पर्धक म्हणजे काँग्रेस नेता आणि अभिनेत्री अर्चना गौतम.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

त्याच झालं असं कि, काँग्रेस नेता अर्चना गौतम आणि तजाकिस्तानचा अब्दु राजिक यांच्यात एक हलकी तू तू मैं मैं झाल्याचे रविवारी पाहायला मिळाले. हि तू तू मैं मैं नेटकऱ्यांनाही जबरदस्त खटकली आहे. अजुन बिग बॉसला सुरुवातच झाली आहे त्यातच हा टोकाचा वाद सुरु झाला.

View this post on Instagram

A post shared by Archana Gautam (@archanagautamm)

दरम्यान अर्चनाने राझिकला असभ्य शब्दांतील टीकांनी झोडपून काढले. जे नेटकऱ्यांच्या अक्षरशः डोक्यात गेलं. अर्चनाने अब्दु राजिकची स्वतःहून थट्टा मस्करी सुरु केली. मात्र यावेळी तिने पातळी सोडली. १९ वर्षांचा अब्दु उंचीने लहान असण्यावरून अर्चनाने त्याला त्याच्या उंचीवरुन डिवचण्यास सुरुवात केली. तुला उचलून घ्यायचंय.. तू किती छोटुसा. अशा वाक्यांमुळे नेटकरी नाराज झाले.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

बोलताना वागताना तारतम्य ठेवायला हवे असे नेटकरी बोलताना दिसत आहे. अर्चनाने ज्या पद्धतीने बोलण्याची पातळी सोडून त्याच्यावर ज्या कमेंट केल्या त्याची आता सोशल मीडियावर चर्चा आहे. अनेकांनी अर्चनाला लाज वाटायला पाहिजे अशी कमेंट करुन तिच्यावर राग व्यक्त केला आहे.

सध्या सोशल मीडियावर बिग बॉस १६ चांगला चर्चेचा विषय आहे. सुरुवात होताच अब्दू आणि अर्चनातील वादाची ठिणगी सॉलिड धगधगणार असे दिसत आहे. अर्चनाला ‘मिस बिकीनी’ असं म्हटलं जातं. कॉग्रेस पक्षाशी संबंधित अर्चनाचा मोठा चाहतावर्ग मोठा आहे. मात्र तरीही सध्या ती तिच्या वागणुकीमुळे ट्रोल होते आहे.

Tags: Abdu RozikArchana GautamBigg Boss 16Colors TVInstagram PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group