Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बेशिस्त.. नालायक.. हरामखोर! गरोदर सनाला पतीने ओढत नेलं; नेटकऱ्यांनी चांगलंच धारेवर धरलं

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 17, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
134.8k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध अभिनेत्री सना खानने मनोरंजन विश्वाला भले रामराम ठोकला असेल पण तरीही सोशल मीडियावर ती नेहमीच चर्चेत असते. रविवारी रात्री बाबा सिद्दीकी आणि झीशान सिद्दीकी यांच्या रमजान निमित्त आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीमध्ये सलमान खान, शाहरुख खान यांसारखे बडे बडे सेलिब्रिटी स्टार्स दिसले. यामध्ये सना खान आणि तिचा पती मुफ्ती अनस सईददेखील सहभागी झाला होता. यावेळी गरोदर सनाचं बेबी बंप स्पष्ट दिसत होत आणि यासोबत तिच्या नवऱ्याकडून तिला मिळणारी वागणूकदेखील स्पष्टचं दिसली. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकऱ्यांनी सनाच्या पतीचा चांगलाच समाचार घेतला आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

काही दिवसांपूर्वीच सना खानने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. ज्यामुळे तिचे चाहते आनंद व्यक्त करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसले. दरम्यान नुकतीच सना इफ्तार पार्टीत दिसली आणि यावेळी तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता. यावेळी तिने बुरखा परिधान केला होता. गरोदर सनासोबत तिचा पतीदेखील या पार्टीत होता. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत सनाचा पती अनस तिचा हात धरून जोरात चालताना दिसत आहे. असं दिसतंय कि तो तिला खेचतोय. यावेळी सना जोरजोरात धापा टाकताना दिसतेय पण तिचा नवरा तिच्याकडे पाहतही नाहीये. फक्त तिचा हात धरून तिला ओढतोय. सणाच्या चेहऱ्यावर ती दमली आहे आणि तिला एकही पाऊल टाकणं अवघड झाल्याचं या व्हिडिओत तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी सनाबाबत आणि बाळाबाबत काळजी व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर, अनसला चांगलच ट्रोल करत धारेवर घेतलं आहे. अनेकांनी अनसला सनाची काहीही चिंता नाही असे स्पष्ट म्हटले आहे. अनेकांनी अनसला खडे बोल सुनावले आहेत.

मात्र यावर सनाने स्पष्टीकरण देत म्हटले आहे कि, ‘हा व्हिडिओ नुकताच माझ्या लक्षात आला. मला माहित आहे की ते पाहणं थोड विचित्र दिसतंय. बाहेर आल्यानंतर ड्रायव्हर आणि गाडीचा संपर्क तुटला. ज्यामुळे मी बराच वेळ बाहेर उभी होते. मला घाम येऊ लागला, अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे अनस मला लवकर गाडीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. जेणेकरून मी बसून पाणी पिऊ शकेन’.

Tags: Fans Got AngryInstagram Postsana khantv actressViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group