Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सगळीकडे फक्त आपलीच हवा..; ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या सेटचा श्रीगणेशा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 28, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Chala Hawa Yeu Dya
0
SHARES
11
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील लोकप्रिय कॉमिक शो म्हणजे चला हवा येऊ द्या. माणूस आनंदी असायला त्याने हसायला हवं आणि आपल्याला हसवायची जबाबदारी जणू चला हवा येऊ द्या शोच्या हास्यविरांनी घेतली आहे. डॉ. निलेश साबळे, कुशल बद्रिके, भालचंद्र कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, अंकुर वाढवे आणि हास्य क्वीन श्रेया बुगडे, स्नेहल शिदम आणि अजून असे बरेच कलाकार मंडळी आहेत ज्यांनी या शोच्या माध्यमातून घराघरात प्रवेश केला आहे. हा कार्यक्रम म्हणजे जगायला स्फूर्ती देतो. त्यामुळे हा शो सगळ्यांसाठी फार महत्वाचा आहे. सध्या सोशल मीडियावर शोच्या नव्या सेटची हवा आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

झी मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाच्या नव्याकोऱ्या सेटचा फोटो शेअर करण्यात आला आहे. एकदम नवाकोरा सेट आणि नव्या कोऱ्या आयडियांसोबत हे हास्यवीर नुसता धुमाकूळ घालायला मोकळे झाले आहेत. याशिवाय हास्य क्वीन श्रेया बुगडेनेदेखील सोशल मीडियावर नव्या सेटचा श्रीगणेशा होतानाच व्हिडीओ शेअर केला आहे.

यावेळी कार्यक्रमाच्या पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकार सारेच उपस्थित होते. तब्बल ८ वर्षांनी ,नव्या वास्तूत आजपासून थुक्रटवाडीचा श्री गणेशा!!! तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असू द्या नेहेमीप्रमाणे.. असे म्हणत हा कार्यक्रम नव्या प्रगतीपथावर आहे.

View this post on Instagram

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

गेल्या काही दिवसांपासून ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाची जादू प्रेक्षकांवर कमी झाली आहे असेच वाटू लागले आहे. त्यामुळे एका नव्या जिद्दीने आणि जोमाने कार्यरत होऊन आपला प्रेक्षक वर्ग खळखळून हजासवण्याची जबाबदारी पुन्हा एकदा हास्य वीरांनी घेतली आहे. यंदाचं हे पर्व, नवा सेट, नव्या भरतीचे कलाकार आणि आपले हास्यवीर हे सगळं काही एकत्र कुटून तयार होतो ‘हास्याचा महासंगम’. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता मस्त राहा.. स्वस्थ जगा आणि खळखळून हसा!

Tags: chala hawa yeu dyaInstagram PostShooting SetViral Videozee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group