Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

माझ्या आशूला आयुष्यभर साथ देशील ना..?; सुलेखा ताईंच्या प्रश्नाने बदलणार अरुंधतीचं आयुष्य

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 8, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Aai Kuthe Kay Karte
0
SHARES
119
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी टेलिव्हिजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय मालिका म्हणून ‘आई कुठे काय करते’ या मालिकेकडे पाहिले जाते. मालिकेचा टीआरपी इतका जबरदस्त आहे कि, हि मालिका नेहमीच टॉप १० च्या यादीत दिसते. सद्य या मालिकेत खूप घडामोडी पटापट घडत आहेत. अलीकडेच गौरी काही दिवसांसाठी परदेशी गेल्याचे दाखवले. ज्यामुळे यश उदास झालाय. तर ईशा आणि अभी त्याला दिलासा देत आहेत. दुसरीकडे ईशा आणि अनिश एकमेकांमध्ये रस नसल्याचे सांगत दूर होत आहेत. तर दुसरीकडे अरुंधती आणि आशुतोष जवळ यावेत म्हणून नितीनचे प्रयत्न सुरू आहेत का काय..? असाच एक प्रश्न पडावा अशा घटना घडत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

त्याच काय झालं, गेल्या भागात अरुंधतीच्या काॅलेजबाहेर आशुतोष असतानाच त्याला हाॅस्पिटलमधून फोन येतो कि, सुलेखा ताईंना हार्ट अटॅक आलाय. यामुळे सगळे धावत तिथे जातात. सध्या सुलेखा ताई हाॅस्पिटलमध्ये भर्ती आहेत आणि त्यांच्या प्रकृतीविषयी सांगताना डाॅक्टर त्यांना हार्ट अटॅक आल्याचे सांगतात. यामुळे आशुतोष खचून जातो. यावेळी अरुंधती नितीनला म्हणते कि, आपण आशुतोषला एकटं पडू द्यायचं नाही. यानंतर आता नव्या प्रोमोमध्ये सुलेखा ताई बेडवर झोपलेल्या दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by सीरियल जत्रा (@serialjatra)

या प्रोमोमध्ये सुलेखा ताई अरुंधतीला म्हणतात कि, तू जवळ असलीस की मला बरं वाटतं. काळजी वाटत नाही. पुढे तिचा हात हातात घेऊन त्या तिला विचारतात, माझ्या आशूला आयुष्यभर साथ देशील ना..? यावर आता अरुंधती काय बोलणार..? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. याच कारण म्हणजे हे एक उत्तर अरुंधतीचं आयुष्य पुन्हा एकदा बदलून टाकणार आहे. दरम्यान, हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी अरुंधतीने हो म्हणून सकारात्मक उत्तर द्यावे आणि पुढील आयुष्याचा विचार करावा अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Tags: Aai Kuthe Kay KarteInstagram PostPromo Videostar pravahViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group