एवढी सुंदर आहे अनन्या पांडेची बहिण की फोटो पाहून पडाल प्रेमात

Sharing is caring!

मुंबई | आपण सैफ अली खानची मुली सारा अली खान, बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूर, दीपक तिजोरीची मुलगी समारा तिजोरी आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना या प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सच्या मुलींना आपण बघितले असेल. आता त्या नावा बरोबर आणखी एक नाव जोडले गेले आहे, जीचे नाव अलाना पांडे आहे.

अलाना चंकी पांडेचा भाऊ चिककी पांडे यांची कन्या आहे. अलानाचे वडील चिककी पांडे एक व्यापारी आहेत आणि अलानाची आई दीन पांडे एक सेलिब्रिटी फिटनेस तज्ज्ञ आहे. अलाना नेहमी छोटा भाऊ अहान पांडे बरोबर आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

अलाना तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर एक स्टार बनली आहे. सध्या अलाना तिच्या बोल्ड आणि हॉट लूक मुळे चर्चेत आली आहे अलाना स्वतःच्या फिटनेस वर विशेष लक्ष देते. आलिया सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असते. आलिया नेहमी आपल्या वेगवेगळ्या वेशभूषे मधील, सुंदर फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असते. त्या फोटोंना लोकांची सर्वाधिक पसंती असते. आलियाच्या एक एक फोटोला, हजारो लाईकस मिळतात अलानाचे इंस्टाग्रामवर 511 हज़ार अनुयायी आहेत.

Leave a Reply