रजनीकांत यांच्या ‘दरबार’ या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर झाले रिलीज

Sharing is caring!

बॉलीवुड खबर । सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘दरबार’ चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सलमान खानने हिंदी पोस्टर ट्विटरवर शेअर केले होते, तर तामिळ पोस्टर महेश बाबू आणि कमल हासन यांनी देखिल शेअर केले आहे. या चित्रपटात रजनीकांत व्यतिरिक्त सुनील शेट्टी व नयनताराची महत्वाची भूमिका साकारत आहेत. पुढील वर्षी 15 जानेवारीला हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

रिलीज झालेल्या मोशन पोस्टरमध्ये रजनीकांत आपल्या परिचित शैलीत अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. पोलिसांच्या गणवेशात रजनी एकामागून एक शत्रू पुसून टाकत अखेर खुर्चीवर स्वाक्षरीच्या पोजमध्ये बसला.

Leave a Reply