sameera reddy

समीरा रेड्डीने शेअर केला बाळा सोबतचा हा फोटो

Sharing is caring!

मुंबई | समीरा रेड्डीने नुकताच म्हणजेच १२ जुलैला एका गोंडस मुलीला जन्म दिला. समीरा आता दुसऱ्यांदा आई बनली आहे. खुद्द समीरानेच आपल्या बाळासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही खुशखबर त्याच्या फॅन्सना दिली होती. शेअर केलेल्या फोटोत आपल्याला बाळाचा केवळ हात पाहायला मिळाला होता.