सनी लिओनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Sharing is caring!

बॉलीवूड खबर । सनी लिओनीचा एक डान्स व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर धडकला आहे. या व्हिडिओमध्ये सनी लिओनी बेली डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सनी लिऑन व्हिडिओ एका नवीन स्टाईलमध्ये दिसत आहे.
हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला असून यावर लोकांनी कमेंट देखील मोठ्या प्रमाणात  व शेयर केला आहे.  सनी बेली डान्सने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून  त्याला 9 लाखाहून अधिक व्हिवू  मिळाली आहेत. सनी लिओनीच्या या डान्स व्हिडिओने धमाकेदार वातावरण निर्माण केले आहे.


 

Leave a Reply