Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

देसी गर्लची लेक जन्मानंतर पहिल्यांदाच आली भारतात; क्युट लूकने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 1, 2023
in Trending, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Nick_Priyanka_Malti
0
SHARES
388
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांचं लेकीसोबत नुकतंच भारतात आगमन झालं आहे. त्यांच्या येताच क्षणी प्रियांका आणि निकवरील सर्व लक्ष हटून केवळ मालतीकडे सगळ्यांची नजर खिळली होती.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तिचे इवले इवले हात, सुंदर डोळे आणि शुभ्र काया नजर हटून देईल तर शपथ! मालतीच्या चेहऱ्यावरील चमक फारच सुंदर होती. मात्र खूप लोकांना पाहून भांबरलेला तो इवलासा जीव ज्या पद्धतीने सगळ्यांकडे पाहत होता त्या क्षणी सगळ्यांचे कॅमेरे तिच्याकडे वळले. विशेष म्हणजे मालती पहिल्यांदाच भारतात आली आहे आणि यामुळे तिच्यासाठीसुद्धा हा दिवस नक्कीच खास आहे.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

माहितीनुसार, प्रियांका- निक आपली लेक मालतीसह भारतात येण्यामागील मुख्य कारण म्हणजे प्रियंकाची बहिण अर्थात अभिनेत्री परिणीती चोप्राचं लग्न असल्याचे बोलले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चढ्ढा यांच्या अफेअर आणि लग्नाची बोलणी सुरु असण्याबाबत बोललं जात आहे. शिवाय त्यांच्या डेटिंगचेसुद्धा फोटो-व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. याशिवाय त्यांच्या जवळच्या एका मित्राने त्यांना पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा! देत एक सूचक माहिती दिली आहे. त्यातच आता प्रियांका पती आणि लेकीसह भारतात येणे हा काही योगायोग नव्हे!

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सध्या प्रियंका- निक आणि मालतीचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मुख्य म्हणजे प्रियंका आणि निक हे मालतीच्या जन्मानंतर तिला पहिल्यांदाच भारतात घेऊन आले आहेत. त्यामुळे मालती भारतात येताच प्रियांका आणि निकवर प्रश्नांचा भडिमार सुरु झाला आहे. सोशल मीडियावर केवळ मालतीची चर्चा रंगली आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सुत्रांनुसार, प्रियंका- निक जोनास हे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्या कल्चरल सेंटरच्या उद्धघाटनसाठी आले होते. मात्र या सगळ्यात मालतीने लक्ष वेधून घेतलं. शिवाय परिणीतीच्या लग्नाची चर्चा अगदीच धगधगती असल्यामुळे त्यांच्या येण्याचा संबंध इथे जोडला गेला.

Tags: Instagram PostNick JonasPriyanka ChopraViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group