Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘याला म्हणतात आयटम बॉम्ब’; निक्की तांबोळीचा Sexy निऑन लूक व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 30, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Nikki Tamboli
0
SHARES
12
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस हिंदीच्या १४’व्या पर्वातील सगळ्या स्पर्धकांच्या नाकी नऊ आणणारी निक्की तांबोळी नेहमीच तिच्या बोल्ड अवतारात दिसते. अगदी शोमध्येही तिने तिचा बोल्डनेस काही सोडला नाही आणि यामुळे तिचा चाहता वर्ग काही वेगळाच आहे. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यामुळे अनेकदा ती असे बोल्ड फोटोशूट शेअर करत असते. आता तिने पुन्हा एकदा सोशल मीडियावर आपल्या सेक्सी अंदाजाने कहर केला आहे. तिचं हे नवं फोटोशूट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

अभिनेत्री निक्की तांबोळीने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक फोटोशूट शेअर केलं आहे. यामध्ये निक्की वेस्टर्न लूकमध्ये दिसते आहे. तिने नियॉन कलरच्या स्कर्टला साडीचा ट्रेंडी लूक दिला आहे. जो नेटकऱ्यांना भलताच आवडला आहे. फक्त एव्हढंच कि याला कुणी साडी म्हणायला लावू नका. निक्कीचं हे फोटोशूट आतापर्यंतच्या बोल्ड फोटोशूटपैकी एक कमालीचं शूट आहे. यावर नेटकऱ्यांनी एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. निक्कीची हि मनमोहक अदा पाहून चाहते तर वेडे झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

निक्कीने एका पोस्टमध्ये फोटो आणि दुसऱ्या पोस्टमध्ये व्हिडीओ शेअर केली आहे. या व्हायरल व्हिडिओला नेटकऱ्यांनी जास्त पसंती दिली आहे. या व्हिडिओमध्ये रेट्रो सॉन्ग ‘क्या कहू के शरम से है लब सिले हुए आणि लैला’ या रिमिक्स गाण्यावर ती आपल्या हॉट मूव्ह्स देत आहे. नेटकरी तिच्या याच बिंधास्त आणि बोल्ड सौंदर्यावर फिदा झाले आहे. या लूकमुळे काहींनी तिला ट्रोल देखील केले आहे. पण ट्रोलर्सपेक्षा जास्त चाहत्यांनी तिच्या फोटोशूटवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आ

Tags: hot lookInstagram PostNikki TamboliViral PhotoshootViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group