Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘वेड’ चित्रपटाच्या प्रिमिअरनंतर अशोक मामांचे होम मिनिस्टरकडून खास शब्दांत कौतुक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 29, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
VED
0
SHARES
197
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। उद्या दिनांक ३० डिसेंबर २०२२ रोजी रितेश देशमुख याचा पहिलाच दिग्दर्शक केलेला मराठी चित्रपट ‘वेड’ प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख यांच्यासह अशोक सराफ आणि विद्याधर जोशी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. अशोक मामांनी रितेशचे बाबा तर विद्याधर यांनी जिनिलियाच्या बाबांची भूमिका साकारली आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमिअर शो झाला. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी आवर्जून आपली हजेरी लावली होती. हा चित्रपट पाहिल्यानंतर निवेदिता जोशी- सराफ यांनी आवर्जून आपली प्रतिक्रिया देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने रितेश देशमुख, जिनिलीया आणि त्यांचे पती अशोक सराफ यांच्यासोबतचा स्क्रिनिंग शो दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Nivedita Ashok Saraf (@nivedita_ashok_saraf)

अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे कि, ‘रितेश देशमुख दिग्दर्शित सर्वोत्कृष्ट चित्रपट वेड’च्या स्क्रिनिंग दरम्यानचा फोटो. रितेश देशमुखचा एक दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे, असं वाटत नाही. जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. तिने खूप छान काम केलं आहे. अफलातून अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची क्षमता आजही अशोक सराफ यांच्यात आहे. शुभंकर तावडेने त्याची प्रचंड क्षमता यात दर्शवली आहे. तसेच विद्याधर जोशी यांची अतिशय संस्मरणीय कामगिरी यात पहायला मिळतेय. हा चित्रपट नक्कीच हिट होणार..’

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

मराठी चित्रपट ‘वेड’ हा उद्या ३० डिसेंबर २०२२, शुक्रवार रोजी सर्वत्र थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश देशमुखने दिग्दर्शन क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल टाकलं आहे. तर जिनिलीयाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या पोस्टर, टिझर, ट्रेलर आणि गाण्यांचं सोशल मीडियावर वेड पहायला मिळालं आहे. यानंतर आता उद्या जेव्हा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होईल तेव्हा प्रेक्षकांना ‘वेड’ लावण्यात यशस्वी ठरणार का.? हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

Tags: ashok sarafGenelia D'souza DeshmukhInstagram PostNivedita SarafRiteish deshmukhVedviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group