Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रत्नमाला मोहिते बदलणार..? ‘भाग्य दिले तू मला’मधून निवेदिता सराफ यांची एक्झिट; जाणून घ्या कारण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 1, 2023
in Trending, Hot News, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bhagya Dile Tu Mala
0
SHARES
56.7k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘भाग्य दिले तू मला’ने अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. मालिकेचे कथानक, ट्विस्ट, कलाकारांनी साकारलेल्या भूमिकांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. या मालिकेतील राजवर्धन, कावेरी आणि रत्नमाला हि पात्रे तर प्रेक्षकांच्या आपल्या घरातली वाटू लागली आहेत.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

यातील राजवर्धनची आई अर्थात रत्नमाला मोहिते हि भूमिका अभिनेत्री निवेदिता सराफ साकारत असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा मालिकेला चांगला फायदा होत आहे. नुकतेच मालिकेत राज आणि कावेरी यांचे लग्न पार पडले असून प्रेक्षकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. असे असताना आता निवेदिता सराफ मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचे बोलले जात आहे आणि यामुळे चाहत्यांना धक्का बसलाय.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

मालिकेत राज आणि कावेरी यांच्या लग्नानंतर काही तर भारी ट्विस्ट पहायला मिळणार म्हणून प्रेक्षक आनंदी होते. अशातच निवेदिता प्रेक्षकांचा निरोप घेऊन या मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचे समोर आल्याने प्रेक्षक नाराज झाले आहेत. निवेदिता सराफ यांनी मालिकेत साकारलेली राजवर्धनच्या आईची भूमिका प्रसंगी कणखर आणि प्रसंगी भावनिक अशी आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या भूमिकेवर एक वेगळेच प्रेम वाटू लागले आहे. असे असताना निवेदिता मालिकेचा निरोप घेणार हि बाब प्रेक्षकांच्या पचनी पडत नाहीये.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

त्याच झालं असं कि, मालिकेत राजवर्धनच्या आईला शेवटच्या स्टेजचा कँसर असल्याचे निदान झाल्याचे दाखवले आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यावर इलाज करणं शक्य आहे मात्र यात रत्नमाला वाचू शकणार नाहीत. म्हणजेच त्यांचा मृत्यू होणार असल्याचे दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे आपोआपच निवेदिता या मालिकेतून एक्झिट घेऊन बाहेर पडणार आहेत. तरीही मालिका एव्हढ्या चांगल्या ट्रॅकवर असताना निवेदिता यांची एक्झिट प्रेक्षकांना मान्य होत नाहीये.

View this post on Instagram

A post shared by Nivedita Ashok Saraf (@nivedita_ashok_saraf)

आतापर्यंत निवेदिता यांनी ‘अगंबाई सासूबाई’ आणि ‘अगंबाई सुनबाई’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये जादू केली आहे. यानंतर ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतही निवेदिता यांच्या अभिनयाची जादू चालत असताना त्यांची एक्झिट होत आहे. अनेकांचे असे म्हणणे आहे कि, अन्य प्रोजेक्ट्समुळे निवेदिता हि मालिका सोडत आहेत.

Tags: Bhagya Dile Tu malacolors marathiInstagram Postmarathi serialNivedita Saraf
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group