Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नोरा फतेहीच्या रेट्रो लूकने वाढवला सोशल मीडियाचा पारा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 6, 2022
in बातम्या, सेलेब्रिटी
nora fatehi
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो : बॉलीवूड ऑनलाईन – झलक दिखला जाचा दहावा सिझन नुकताच रिअ‍ॅलिटी टीव्ही शोच्या मुंबई सेटबाहेर स्पर्धक आणि जज दिसले. यावेळी नोरा फतेहीने (nora fatehi) रेट्रो लूकने सगळ्यांना प्रभावित केले आहे. नोरा फतेही (nora fatehi) आणि माधुरी दीक्षित सोमवारी झलक दिखला जा 10 च्या सेटच्या बाहेर पापाराझींनी दिसल्या. रेट्रो युगाची आठवण करून देणार्‍या पारंपारिक पोशाखात या दोघीजणी दिसल्या.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

माधुरीच्या लाल साडी आणि सिल्व्हर ब्लाउजपेक्षा नोराची (nora fatehi) पीच साडी आणि डीप नेकचा ब्लाउज अधिक आकर्षक दिसत होता. तेरे मेरे प्यार के चर्चामध्ये मुमताजने नोरासारखी (nora fatehi) केशरी साडी नेसली होती. प्री-ड्रेप केलेल्या साडीमध्ये सोन्याच्या पट्ट्याची बॉर्डर, पंखांची सजावट आणि खांद्यावर जोडलेला पल्लू देखील दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

नोरा फतेही (nora fatehi)आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. ती नुकतीच झलक दिखला जा या रिऍलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहे. या शोमध्ये धकधक गर्ल माधुरी दीक्षितसुद्धा जजच्या भूमिकेत दिसणार आहे.

Tags: Jhalak Dikhhla Jaamadhuri dixitNora fatehi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group