Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रणवीर.. काय रे हे..? अतरंगी फॅशन मग अभिनेत्याला किस आणि आता थेट Nude फोटोशूट..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 5, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Ranveer Singh
0
SHARES
32
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूडचा अभिनेता रणवीर सिंग त्याच्या अतरंगी फॅशन सेन्समूळे ओळखला जातो. त्याची फॅशन त्याच्या ट्रोलिंगचं अनेकदा कारण ठरली आहे. पण यावेळी कोणत्याही कापडाचा वापर न करता रणवीर चर्चेत आलाय. होय. कारण त्याने चक्क न्युड फोटोशुट केलं आहे. हे पाहून चाहत्यांनासुद्धा मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी रणवीरने बेयर ग्रिल्सला किस केल्यामुळे सोशल मीडियावर आधीच चर्चेला उधाण आलं होत. यानंतर आता त्याच हे न्यूड फोटोशूट डोक्याला शॉट झालंय.

रणवीरचं हे न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे .याआधी एकदा करण जोहरच्या कार्यक्रमात त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका त्याच्या अशाप्रकारच्या वागण्याचा आपल्याला मनस्ताप होतो असं म्हणाली होती. आता रणवीरचा प्रत्येक बाबतीत असा अतिउत्साह असेल तर त्याला आवरणं कठीण आहे बुवा.. मग काय..? दीपिका बाई.. आहे ते आहे.

सध्या सोशल मीडियावर रणवीरचे हे फोटो समोर आले आहेत आणि ते पाहून चाहत्यांनी अरे काय रे हे…? आता हेच राहील होत..? तू काहीही करू शकतोस. अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

सुत्रांनुसार, रणवीरने एका मॅगझीनसाठी हे फोटोशुट केलंय. मात्र यावेळी त्याने जे फोटोशुट केले आहे ते न्यूड असल्यामुळे याची कॅटेगरी बोल्ड म्हणता येईल. पण रणवीर अशाप्रकारचे फोटोशुट करु शकतो यावर त्याच्याच चाहत्यांना विश्वास बसत नाहीये. बॉलीवूडमध्ये अनेक कलाकारांनी न्यूड फोटोशूट केलाय पण रणवीर.. तो तर अतरंगी स्टाईल करतो इतकाच सगळ्यांना माहित आहे. पण आता त्याच्या या फोटोंची सोशल मिडीआयवर चर्चा रंगली आहे. रणवीरने या फोटोंना कॅप्शन देताना मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण आपलं प्रेरणास्थान असल्याचे म्हटले आहे.

Tags: bollywood actorNude Photoshootranveer singhSocial Media PostViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group