Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हिच्या तर हिंदीचे वांदे आहेत..! ‘सिंघमच्या लेकीला शिकवणीची गरज’; चांगलं काम करूनही न्यासा झाली ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 21, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Nyasa Devgn
0
SHARES
91
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगण जेव्हढा कौतुक मिळवताना दिसतो तेव्हढीच त्याची लेक ट्रोल होताना दिसते. कधी पार्टीतला व्हिडीओ, कधी अवॉर्ड सोहळ्यातील व्हिडीओ तर कधी कुठला.. विविध व्हिडीओतील तिच्या वर्तनावर नेहमीच टीका केली जाते. अजय आणि काजोल यांची मुलगी न्यासा काहीही करो ट्रोल तर होतेच. इतकं असूनही तिचा वेगळा चाहता वर्ग आहे. पण ट्रोलर्ससमोर चाहत्यांचं काय चालणार..? सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये चक्क तिला हिंदी धड बोलता येत नाही हे स्पष्ट दिसून येत आहे. ज्यावरून न्यासा ट्रोल झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by BollywoodShaadis.com (@bollywoodshaadis)

बॉलिवूड स्टारकिड न्यासा देवगण तशी नेहमीच ट्रोल होते. पण यावेळी तिला धड हिंदी बोलता येत नाही म्हणून ट्रोलिंगला सामोर जावं लागल आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिला हिंदी बोलता येत नाही हे समजत आहे. स्टारकीड न्यासा देवगण अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमात हजर राहिली होती. न्यासाच्या हस्ते गावातील गरजू मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन करण्यात आले. अजय देवगणच्या एनवाय फाऊंडेशनशी संबंधित या कार्यक्रमात न्यासाने सहभाग घेतला होता. तिने सर्व मुलांना वह्या आणि क्रीडा किटचे वाटप केले.

#NysaDevgn took the initiative to open digital libraries, distribute books and sports kits to the students.👏

Ajay sir aaj bahut proud feel kiye honge🙂🙌#NyFoundation #AjayDevgn pic.twitter.com/IDuFOaUr0f

— sσнαη⚡ (@TheSohan1) February 20, 2023

यावेळी मुलांना प्रेरीत करण्यासाठी न्यासाला दोन शब्द बोलण्याची विनंती करण्यात आली आणि तेव्हा बोलताना तिला धड हिंदी बोलता येत नाही हे समजले. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून ट्रोलर्सने तिची चांगलीच शाळा घेतली आहे. हिंदी बोलता येत नसल्याने तुटलेल्या उच्चारात तिनं हे भाषण केलं आणि थेट शब्दात नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले. एकाने म्हटलंय, ‘तू जा आणि आधी हिंदीत बोलायचं शिकून घे’. तर आणखी एकाने म्हटलंय, ‘सिंघमच्या लेकीला शाळेत घालारे ‘. आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘एव्हढी अडाणी कशी रे ही…?’

Tags: Ajay DevgnInstagram Postkajolnyasa devganViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group