Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘थोडी आतुरता.. थोडी भीती.. पण प्रचंड ‘वेड’ घेऊन रितेश- जिनिलिया सज्ज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 25, 2022
in Trending, फोटो गॅलरी, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ved
0
SHARES
128
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता रितेश देशमुख याच्या ‘वेड’ चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये रितेश देशमुख आणि त्याची पत्नी तसेच बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख बऱ्याच वर्षांनी एकत्र काम करताना दिसणार आहेत. रितेशने त्याच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर ‘वेड’चा टीझर शेअर केला आहे. जो नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. हा चित्रपट येत्या ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होतोय.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

‘वेड’ चित्रपटाचा टीझर शेअर करताना रितेश देशमुखने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘एका नव्या प्रवासाची सुरवात करतो आहे. माझं दिग्दर्शनातलं पहिलं पाऊल….मनात थोडी आतुरता ..थोडी भीती …पण प्रचंड वेड…. आशा आहे आपल्याला आवडेल… आशिर्वाद आणि प्रेम असू द्या.’ हा टिझर पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत मोठी उत्सुक्ता निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया तब्बल १० वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे हि लाडकी जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुर झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

माहितीनुसार, या चित्रपटाची कथा प्रेमावर आधारित आहे. पण अपूर्ण प्रेमावर. या चित्रपटाच्या टीझरमध्ये रितेश देशमुख सांगतोय कि, ‘प्रेम असं समुद्रासारखं. कोणाच्या नशिबी लाठ, तर कोणाच्या नशिबी काठ.’ याच लक्षवेधी संवादाने टिझरची सुरुवात होते. पुढे रितेश सांगतोय कि, ‘प्रेम मिळते तेव्हा आनंद मिळतो, पण प्रेम अपूर्ण राहिल्यावर विरह मिळतो’. शिवाय या टिझरमध्ये ‘वेड तुझा विरह वणवा…’ हे गाणदेखील ऐकायला मिळतंय. या चित्रपटातून जिनिलिया मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करते आहे. त्यामुळे हा चित्रपट रितेश आणि जिनिलिया दोघांसाठी अत्यंत महत्वाचा आहे.

Tags: Genelia D'souza DeshmukhInstagram PostRiteish deshmukhUpcoming Marathi MovieVed
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group