Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘प्रेमापेक्षा नातं महत्वाचं’; अंकुश चौधरीच्या ‘ऑटोग्राफ’ चित्रपटाचा टिझर रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 22, 2022
in Trending, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Autograph
0
SHARES
78
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता अंकुश चौधरी गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कारण ‘महाराष्ट्र शाहीर’ या सारख्या दर्जेदार कलाकृतीचा तो एक अविभाज्य घटक झाला आहे. अंकुशने नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी वेगळं आणि हटके देण्याचा प्रयत्न केला आहे. आजवर त्याने निभावलेलेया प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेमसुद्धा केलं. पण त्याच्यातला लव्हर बॉय कुठेतरी पुसट झालाय असे वाटू लागले होते. म्हणून एका मोठ्या कारकीर्दीनंतर लवकरच तो पुन्हा एकदा एका गोड प्रेमकथेचा भाग होतोय. ‘ऑटोग्राफ’ हा त्याचा आगामी चित्रपट लवकरच येतोय. पण तत्पूर्वी या चित्रपटाची झलक घेऊन त्याचा टिझर रिलीज झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘ऑटोग्राफ’ या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी, अमृता खानविलकर आणि उर्मिला कोठारे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. अत्यंत आपलीशी वाटणारी यातील एक गोड प्रेमकथा सगळ्यांच्या मनाचा ठाव घेऊ पाहते आहे. या चित्रपटाचा टिझर शेअर करताना अंकुशने एक गोड कॅप्शनदेखील दिले आहे. या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे कि, ‘ ‘शुभ दिपावली’ मनात एक तरी लपवून किंवा जपून ठेवलेली लव्ह स्टोरी असते …..! तुमची कोणती आहे..? ‘ऑटोग्राफ’….३० डिसेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत!’ या टीझरमध्ये अंकुश आणि अमृता एकमेकांच्या प्रेमात असल्याचे समजते. तर अंकुश भावनिकरित्या उर्मिलासोबतही दिसत आहे. त्यामुळे या टीझरला नक्की काय बोलायचं आहे हे उलगत नाही.

View this post on Instagram

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

अंकुश चौधरीचा हा चित्रपट येत्या ३० डिसेंबर २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या शीर्षकात एक वेगळीच नशा आहे. तर शीर्षकासोबत जोडलेल्या समर्पक टॅगलाईनमध्ये आणखीच ओढ आहे. ‘ऑटोग्राफ- जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी’ हे शीर्षक वाचल्यानंतर मनात एकच येत कि, काय असेल या चित्रपटात..? हि प्रेमकथा तर आहे. पण जपून ठेवावी असे का म्हटले असेल..? तुम्हालाही असे प्रश्न पडले आहेत का.? तर या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येत्या डिसेंबरमध्ये मिळतील. तो पर्यंत प्रतीक्षा कायम आहे.

Tags: Amruta KhanvilkarAnkush ChoudhariAutographInstagram PostOfficial TeaserUpcoming Marathi MovieUrmila KothareViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group