Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

एव्हरग्रीन कोल्याबरोबर फिरतंय अमेरिकन फेस..; ‘जग्गू आणि ज्युलिएट’चा टिझर आलाय फ्रेश

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 9, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Jaggu Ani Juliet
0
SHARES
396
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या वर्षातील फेब्रुवारीत तुमच्या भेटीसाठी कोळीवाड्याचा जग्गू आणि अमेरिकेतील LA ची ज्युलिएट येते आहे. आगरी पोराच्या प्रेमात अमेरिकन पोरगी पडते तेव्हा काय काय घडते..? हे पाहण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का..? कारण जग्गू आणि ज्युलिएट येत्या १० फेब्रुवारी २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्राला याड लावायला येत आहेत. नुकताच या चित्रपटाचा रवाफ्राय खरपूस असा टिझर रिलीज झाला आहे. या चित्रपटातून जागु या भूमिकेत अभिनेता अमेय वाघ आणि ज्युलिएट या भूमिकेतून अभिनेत्री वैदेही परशुरामी कल्ला करताना दिसणार आहेत. या चित्रपटाची स्टोरी एकदम हटके, खदखदून हसवणारी आणि खूप प्रेमात पडणारी असणार आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाचा टिझर व्हायरल होतो आहे आणि नेटकऱ्यांना या हटके जोडीची केमिस्ट्री आवडते आहे.

या टीझरमध्ये आपल्याला अमेय आणि वैदेहीची भन्नाट केमिस्ट्री तर पहायला मिळत आहेच. शिवाय इतर कलाकारांची छोटी छोटी झलक सुद्धा पहायला मिळतेय. इतकेच काय तर टीझरमध्ये अमेयच्या हटके आगरी अंदाजाने तर मन जिंकलंय. शिवाय त्याचं कॉमिक टायमिंग आणि कमालीचे डायलॉग आणखीच लक्ष वेधून घेत आहेत. तर वैदेहीचं सौंदर्य आणि परदेशी वळणही काही कमी नाही. टिझर जर इतका लक्ष वेधत असेल तर चित्रपट काय चीज असेल याचा अंदाज तुम्ही लावूच शकता. या चित्रपटात अमेय वाघ, वैदेही परशुरामी यांच्यासह मनोज जोशी, प्रवीण तरडे, सविता मालपेकर, जयवंत वाडकर, उपेंद्र लिमये, समीर धर्माधिकारी, हृषिकेश जोशी, अविनाश नारकर, सुनील अभ्यंकर, समीर चौघुले, केयुरी शहा, अंगद म्हसकर, रेणुका दफ्तरदार, अभिज्ञा भावे अशा तगड्या कलाकारांची स्टारकास्ट आहे.

View this post on Instagram

A post shared by Punit Balan Studios (@punitbalanstudios)

या चित्रपटाची निर्मिती पुनित बालन स्टुडिओज यांनी केली असून दिग्दर्शन महेश लिमये यांनी केले आहे. तर चित्रपटाची कथा, पटकथा हि महेश लिमये, अंबर हडप आणि गणेश पंडित यांची आहे. तसेच संवाद अंबर हडप आणि गणेश पंडित यांनी लिहिली आहेत. छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी बखुबी निभावली आहे आणि अस्सल पर्वणी तर संगीतात आहे. कारण या चित्रपटाला महाराष्ट्राची लोकप्रिय जोडी अजय- अतुल यांच्या संगीताची साथ आहे. चित्रपटातील गाण्यांचे बोल हे गुरु ठाकूर आणि अजय गोगावले यांचे आहेत.

Tags: Amey waghInstagram PostJaggu ani JulietPunit BalanUpcoming Marathi MovieVaidehi ParshuramiYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group