Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पुष्पा कहाँ है ..? ‘पुष्पा- द रुल’चा रावडी टीझर रिलीज; अल्लू अर्जुनच्या फर्स्ट लूकने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 8, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Pushpa- The Rule
0
SHARES
847
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। साऊथ स्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा- द राईज’ हा चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कामे केली तर चित्रपटातील डायलॉग्सने प्रेक्षकांची मन जिंकली. ‘पुष्पा नाम सून के फ्लावर समझे क्या..? फायर है मै। आणि झुकेगा नही साला। अशा दमदार डायलॉग्सची भुरळ प्रेक्षकांना पडली. अल्लू अर्जुनचा दमदार अभिनय, जबरदस्त डायलॉग आणि स्टायलिश अंदाज चित्रपटाचे आकर्षण ठरले. यानंतर प्रतीक्षा होती ती ‘पुष्पा २’ अर्थात ‘पुष्पा- द रुल’ या चित्रपटातची. तर आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून निर्मात्यांनी ‘पुष्पा- द रुल’ चा टीझर रिलीज केला आहे.

साधारण ३ मिनिट १४ सेकंदाच्या या दुसऱ्या टिझर व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच पुष्पा कुठे आहे..? असा प्रश्न निर्माण झालेला दाखवतात. कुणी म्हणत पोलिसांनी मारून टाकलं, तर कुणी म्हणत पुष्पा परदेशात फरार झाला. गोळ्या लागल्याने जखमी झालेला पुष्पा तुरुंगातून पळून गेल्याचे दाखवले आहे आणि त्याचा शोध पोलीस घेत आहेत. यावेळी पुष्पा ज्यांच्या मदतीला धावून गेला ते लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. पण पुन्हा तोच प्रश्न कि पुष्पा कुठे आहे. ‘पुष्पा 2’ च्या टीझरमध्ये निर्मात्यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना अल्लू अर्जुनची जबरदस्त एंट्री दाखवली आहे.

𝗣𝗨𝗦𝗛𝗣𝗔'𝗦 𝗥𝗨𝗟𝗘 𝗕𝗘𝗚𝗜𝗡𝗦 🔥🔥#WhereIsPushpa? Full Video hits HUGE 30M+ views with 1.3M+ likes ❤‍🔥

– https://t.co/RzUwrcEwMr#Pushpa2TheRule ❤️‍🔥

Icon Star @alluarjun @iamRashmika @aryasukku #FahadhFaasil @ThisIsDSP @SukumarWritings @MythriOfficial @TSeries pic.twitter.com/AhGK96cNJX

— Pushpa (@PushpaMovie) April 7, 2023

या टिझरच्या शेवटी पुष्पा जंगलाच्या मध्यभागी दिसताच सिंह गर्जना करत दोन पावले मागे सरकतांना दिसत आहे. पुष्पाच्या नुसत्या पायाचा आवाज ऐकून दोन पावले मागे सरकलेल्या सिंहाला पाहून लोक म्हणतात, ‘ज्याला बघून शेर २ पावलं मागे सरकतो तो दुसरा तिसरा कुणी नसून पुष्पा आहे… पुष्पा जिवंत आहे’.

#Pushpa2TheRule Begins!!! pic.twitter.com/FH3ccxGHb8

— Allu Arjun (@alluarjun) April 7, 2023

असे म्हणत सारे जल्लोष करतात. शेवटी अल्लू अर्जुन थाटात येऊन बसतो आणि म्हणतो आता ‘रुल चालणार फक्त पुष्पाचा’. अशाप्रकारे ‘पुष्पा- द रुल’ची हि जबरदस्त झलक पाहून प्रेक्षकांची चित्रपटाबाबत असणारी उत्सुकता आणखीच वाढली आहे. मुख्य म्हणजे ‘पुष्पा- द राईज’मध्ये अपूर्ण राहिलेली गोष्ट ‘पुष्पा- द रुल’मध्ये सुरु राहणार आहे. म्हणजेच पुष्पा आणि भंवर सिंग यांच्यातील संघर्ष या भागात आपल्याला पहायला मिळणार आहे.

Tags: Allu ArjunNew Upcoming MovieOfficial TeaserPushpa: The Rulerashmika mandanaTweeter PostYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group