Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कॅटरिनाचा भयानक भुतियापा; ‘फोन भूत’चा हॉरर कॉमेडी ट्रेलर रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 10, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Phone Bhoot
0
SHARES
79
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भूत आलं भूत.. नुसतं एव्हढं बोलून पळून गेलात तरीही कितीतरी जणांच्या अंगात नुसती शिरशिरी येते. भल्याभल्यांची बोलती बंद करणाऱ्या अनेक भुतांच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील. कितीतरी गावातले किस्से, हडळ, विहिरीतलं भूत, चकवा, चेटकीय, पिश्या अशा कितीतरी भुतांनी कुणालातरी झपाटल्याचेही तुम्ही ऐकले असाल. आता असंच एक भूत तुम्हाला झपाटायला येतंय. कसं..? ‘फोन भूत’मधून. अभिनेत्री कॅटरिना कैफ पहिल्यांदाच भुतिया अंदाजात प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

तुम्ही आतापर्यंत रडवणारं आणि झपाटणारं भूत यांच्याबद्दल ऐकलं असेल. यानंतर आता बहुप्रतिक्षित हॉरर-कॉमेडी ‘फोन भूत’या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही हसवणाऱ्या भुताला भेटणार आहात. या चित्रपटाचा भयानक कॉमेडी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये भूताच्या भूमिकेत कॅटरिना कैफ दिसते आहे. तर तिच्यासोबत अभियन्ता सिद्धांत चतुर्वेदी, ईशान खट्टर आणि जॅकी श्रॉफदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. आता कॅटरिनासारखं सुंदर भूत असेल तर या भुताला भेटायला कोणाला आवडणार नाही..? त्यातही हे भूत जर हसवत असेल तर सोने पे सुहागा. हो का नाही..?

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

हा ट्रेलर २ मिनिटे ४९ सेकंदाचा असून यामध्ये अनेक हसण्यासारखे प्रसंग चित्रित केल्याचे दिसत आहेत. या ट्रेलरची सुरुवात सिद्धांत आणि इशान यांच्याकडून झालेल्या अपघाताने होतो. ते एका भूताचा अपघात करतात आणि नंतर त्यांना कळतं की ते भूताला पाहू शकतात. यानंतर त्यांच्या आयुष्यात सुंदर भुताची म्हणजेच कॅटरिना एंट्री होते. हे भूत त्यांना इतर भूत शोधण्याच्या मोहिमेवर घेऊन जातं. यानंतर जॅकी श्रॉफ यांची एंट्री होते. ते एका तांत्रिकाच्या भूमिकेत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

या तांत्रिकापासून सगळ्यांना वाचवा असे कॅटरिना ईशान आणि सिद्धांतला सांगते. आता या चित्रपटात आणखी काय काय मजा पहायला मिळणार आहे हे तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटद्वारा निर्मित आणि गुरमीत सिंग दिग्दर्शित ‘फोन भूत’ हा चित्रपट ४ नोव्हेंबर २०२२ रोजी रिलीज होणार आहे.

Tags: Ishan khattarKatrina Kaif-KaushalOfficial TrailerPhone BhootSiddhant chaturvediUpcoming Bollywood Movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group