Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

एकतर्फी प्रेम, भावनांची घुसमट आणि जीवाचा आकांत; ‘वेड’ चित्रपटाच्या ट्रेलरने घातला काळजाला हात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 13, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
VED
0
SHARES
136
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया डिसोझा देशमुख यांची रिअल लाइफ जोडी अत्यंत ट्रेंडिंग आणि लोकप्रिय आहे. याशिवाय त्यांची रील केमिस्ट्री नेहमीच चर्चेत राहिली आहे. खूप मोठ्या गॅपनंतर हे जोडपं एकत्र मोठा पडदा गाजवण्यास सज्ज झाले आहे. ‘वेड’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून रितेश आणि जिनिलिया एकत्र त्यांच्या चाहत्यांच्या भेटीस येत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटातून जिनिलिया मराठी सिनेसृष्टीती पदार्पण करतेय तर रितेश दिग्दर्शन क्षेत्रात. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे आणि प्रचंड व्हायरल होताना दिसतोय.

जिनिलिया फक्त देशमुख नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राची सुनबाई झाली. पण मराठी बोलणं तसं तिच्यासाठी नेहमी अवघड राहील आहे. असं असतानाही आज वेड चित्रपटाच्या माध्यमातून तिने अतिशय उत्तम भूमिका साकारताना अस्खलित मराठी भाषेचा प्रयोग केला आहे. याचे विशेष कौतुक.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

आज ‘वेड’ चा ट्रेलर रिलीज झाला आणि खूप दिवसानंतर खऱ्या प्रेमातली ओढ आणि या ओढीतून निर्माण होणारं वेड व्यक्त करणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतॊय हे सिद्ध झालं. चित्रपटात अतिशय तगडे कलाकार आहेतच. पण याहून जास्त लक्षवेधी संवाद आहेत. चित्रपटातील गाणी अजय अतुलने संगीतबद्ध केली असून प्रत्येक कलाकाराने भूमिकेला न्याय मिळवून दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ हा मराठी सिनेमा येत्या ३० डिसेंबर २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. याआधी चित्रपटातील दोन गाणी रिलीज झाली आहेत आणि सध्या सर्वाधिक ट्रेंडिंग मिळवताना दिसत आहेत. या चित्रपट प्रेमाचा त्रिकोण पहायला मिळणार असला तरी प्रेमाची ताकत आणि शुद्धता यात अनुभवता येईल.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

या ट्रेलरमध्ये रितेशचं प्रेमातलं वेड, जिनिलियाचं त्याच्यावर असलेलं वेड्यासारखी एकतर्फी प्रेम, जुळेल वाटणाऱ्या पण न जुळलेल्या नात्याचा संघर्ष, भावनांची घुसमट अशा विविध काळजाला हात घालणाऱ्या मिश्र भावना, वेदना आणि नात्यातली कळकळ आपल्याला जाणवेल.

Tags: Genelia D'souza DeshmukhOfficial TrailerRiteish deshmukhUpcoming Marathi MovieVed
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group