Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हटो कमीनो.. ‘कुत्ते’ आ गये!!! नावापेक्षाही बत्तर सिनेमाचा ट्रेलर; नुसत्या शिव्याचं- शिव्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 20, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
KUTTEY
0
SHARES
92
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। येत्या नवीन वर्षात बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतून मनोरंजनाचे भरपूर डोस प्रेक्षकांना दिले जाणार आहेत. यात काही ऍक्शन ड्रामा, काही मेलोड्रामा तर काही फुल्ल ऑफ एनर्जी चित्रपट असणार आहेत. यामध्ये अर्जुन कपूर, तब्बू आणि नसीरुद्दीन शाह अभिनित आगामी चित्रपट ‘कुत्ते’चा देखील समावेश आहे. हा चित्रपट शीर्षकाची घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. अलीकडेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते आणि त्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. जो पाहून अनेकांनी कानावर हात ठेवले असतील.

‘कुत्ते’ शीर्षक ऐकून अनेकांना या चित्रपटाबद्दल अधिक उत्सुकता असताना आता या चित्रपटाचा इंटेन्स ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे कथानक पूर्ण सात ग्रे- शेडेड पात्रांभोवती फिरते. एका स्टार-स्टडेड कार्यक्रमात या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या कार्यक्रमात दिग्दर्शक आसमान भारद्वाज, त्यांचे वडील विशाल भारद्वाज तसेच चित्रपटाचे कलाकार उपस्थित होते.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

चित्रपटाचा ट्रेलर पाहताना ३ चॅप्टर दाखवले जातील. अतिशय रंजक पद्धतीने हाट्रेलर समोर आला असला तरीही पाहताना शिव्यांची बाराखडी जास्त ऐकू येते. त्यामुळे हा फॅमिली ड्रामा आहे असे तरी म्हणता येणार नाही. अनेक नेटकऱ्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ऐकू येणाऱ्या शिव्या थोड्या कमी असत्या तर बरं झालं असतं अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सच्या बॅनरखाली लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज निर्मित ‘कुत्ते’ हा चित्रपट नव्या वर्षातील पहिल्याच महिन्यात प्रदर्शित होतो आहे. हा चित्रपट गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांच्या टी-सीरीजद्वारा प्रस्तुत आहे. या चित्रपटाला विशाल भारद्वाज यांनी संगीत दिले असून गुलजार यांनी गीते लिहिली आहेत. ‘कुत्ते’ हा चित्रपट १३ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, अर्जुन कपूर, तब्बू, कोंकणा सेन शर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदन, शार्दुल भारद्वाज आणि संतोष जुवेकर हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Tags: Bollywood Upcoming MovieInstagram PostKutteyOfficial TrailerYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group