Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘प्रेम, ओढ अन गुंतलेल्या भावनांची व्यथा’; कार्तिक- कियाराच्या ‘सत्यप्रेम की कथा’चा ट्रेलर प्रदर्शित

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 5, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Satyaprem Ki Katha
0
SHARES
45
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे दोघे ‘भूल भुलैया – २’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. म्हणूनच हि जोडी आता नव्याने एक नवी कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आगामी सिनेमा ‘सत्य प्रेम की कथा’मध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. नुकताच त्यांच्या या नव्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. कार्तिक आणि कियारा दोघांनीही त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर हँडलवर हा ट्रेलर शेअर केला आहे.

‘सत्यप्रेम की कथा’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. साधारण २ मिनिट ३५ सेकंदाचा हा ट्रेलर व्हिडीओ असून यातील कार्तिक आणि कियाराची केमिस्ट्री, रोमान्स, ऍक्शन, दमदार डायलॉग प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. टीझरनंतर आता ट्रेलरच्या बॅकग्राऊंडला चित्रपटातील ‘आज के बाद तू मेरी रेहना’ हे गाणे वाजत आहे. हा चित्रपट एका गुजराती युवकाच्या आयुष्यावर आणि त्याच्या प्रेमकथेवर आधारित आहे. ज्याचं नाव सत्यप्रेम आणि प्रियसीचं नाव कथा असे आहे.

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

ट्रेलरमध्ये आपण पाहू शकतो की, सत्यप्रेमला म्हणजेच कार्तिकला लग्न करायचं आहे. पण त्याला त्याच्या योग्य मुलगी मिळत नाही. मग त्याचे कुटुंबीय त्याला मुलगी शोधायला सांगतात आणि नंतर त्याची भेट कथासोबत अर्थात कियाराशी होते. दोघांना एकमेकांवर प्रेम होतं. त्यांचं लग्न होतं. पण नंतर असं काही घडतं की सगळं काही विखुरताना दिसत आहे. एकूणच हा चित्रपट कॉमेडी, रोमान्स आणि ऍक्शन असलेला फुल पॅकेज ड्रामा आहे. त्यामुळे प्रेक्षक चित्रपटाबाबत फार उत्सुक आहेत. हा चित्रपट येत्या २९ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन समीर विद्वांसने केलं आहे.

Tags: Bollywood Upcoming MovieInstagram PostKartik aaryankiara advaniOfficial TrailerViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group