Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आँसू उसके हो.. पर आँखे मेरी हो! आर्यन- कियाराच्या ‘सत्यप्रेम की कथा’चा टिझर रिलीज; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 18, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Satyprem ki Katha
0
SHARES
190
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे दोघे ‘भूल भुलैया- २’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. म्हणूनच हि जोडी आता नव्याने एक नवी कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आगामी सिनेमा ‘सत्य प्रेम की कथा’मध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. नुकताच त्यांच्या या नव्या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. कार्तिक आणि कियारा दोघांनीही त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर हँडलवर हा टिझर शेअर केला आहे.

‘सत्यप्रेम की कथा’ या सिनेमाचा टिझर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. साधारण १ मिनिट ५ सेकंद इतकाचं हा टिझर व्हिडीओ असून यातील संवाद लक्ष वेधून घेत आहेत. या टिझरची सुरवात कार्तिक आर्यनच्या आवाजातील संवादाने होते. ज्यामध्ये तो म्हणतोय कि, ‘बाते जो कभी पूरी ना हों, वादे जो अधूरे ना हों, हंसी जो कभी कम ना हो, आंखें जो कभी नम ना हो और अगर हो तो बस इतना जरूर हो आँसू उसके हो.. पर आँखे मेरी हो।’ यानंतर चित्रपटातील ‘आज के बाद तू मेरी रेहना’ हे गाणे बॅकग्राऊंडला वाजते.

View this post on Instagram

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

टीझरमध्ये कार्तिक आणि कियाराची रोमँटिक केमिस्ट्री इतकी जबरदस्त आहे कि हि जोडी मोठ्या स्क्रीनवर पाहण्याची उत्सुकता वाढते आहे. चित्रपटाचा टीझर प्रेम, प्रेमातील यातना आणि प्रेमातील प्रत्येक भावनेवर आधारित आहे. त्यामुळे तरुण प्रेमी युगलांसाठी हा चित्रपट बेस्ट स्टोरी ठरणार आहे असे दिसत आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस याने केले आहे. नाडियादवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंट आणि नमाह पिक्चर्स द्वारे संयुक्तपणे निर्मित हा चित्रपट येत्या २९ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Tags: Instagram PostKartik aaryanOfficial TeaserSatyaPrem ki kathaViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group