Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

लग्नानंतरच्या पहिल्या गुढीपाडव्याला वनीने केला ‘हा’ संकल्प’; म्हणाली, ‘या नव्या वर्षात..’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 22, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Vanita Kharat
0
SHARES
69
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात ही तिच्या कमालीच्या कॉमिक टायमिंगसाठी प्रचंड चर्चेत असते. फेब्रुवारीमध्ये वनिताने तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत लग्न गाठ बांधली . त्यामुळे यंदाचा हा गुढीपाडवा तिच्या लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे. आजच्या दिवसाला खास रूप देत वनिता खरातने एक संकल्प केल्याचे समोर आले आहे. एका माध्यमाशी बोलताना स्वतः वनितानेच हि माहिती दिली आहे. तर चला जाणून घेऊया काय आहे वनिताचा संकल्प.

View this post on Instagram

A post shared by Sumit Londhe (@sumit_ashok_londhe)

वनिताने लग्नानंतरच्या पहिल्या गुढीपाडव्याबाबत बोलताना सांगितले कि, ‘येणाऱ्या वर्षात मला खूप काम करायचंय आणि खास करून खूप झाडे लावायची आहेत. नवीन वर्षात माझा एक नवीन सिनेमा येतो आहे. त्याची माहिती मी लवकरच सोशल मीडियावरून प्रेक्षकांना देईन. … आणि त्याचसोबत एक नवीन नाटक सुद्धा प्लॅन करायचा माझा विचार आहे’, असे म्हणत वनिताने एक कलाकार विविध माध्यमांतून मनोरंजन करण्याचा संकल्प घेतला आहे असे दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

अभिनेत्री वनिता खरातच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमिक शोमध्ये ती विविध पात्रे साकारत प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. तर रोहित शेट्टीच्या पहिल्या वहिल्या मराठी चित्रपटात म्हणजेच ‘स्कुल, कॉलेज आणि लाईफ’मध्ये वनिता खरात एका महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच रिलीज झाला असून प्रेक्षकांनी त्याला पसंती दर्शवली आहे.याशिवाय जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘सरला एक कोटी’ या चित्रपटातदेखील वनिता खरात झळकली होती. या चित्रपटात ओंकार भोजने आणि ईशा केसकर हे मुख्य भूमिकेत दिसले होते.

Tags: Celebrating GudhipadvaInstagram PostMarathi ActressVanita KharatViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group