Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

एकेकाळी पैसे कमावण्यासाठी ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता चालवायचा ऑटो रिक्षा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 16, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Pushkar Shrotri
0
SHARES
114
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातील अनेक चेहरे असे आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यातील अत्याधिक काळ हा मनोरंजन विश्वाला बहाल केला आहे. आयुष्यभर प्रेक्षकांसाठी झटले, मनोरंजनात रंगले आणि वैयक्तिक आयूष्यातील अडचणींना दूर सारून कायम तटस्थ राहिले असे अनेक दिग्गज आहेत. सध्या प्लॅनेट मराठी ओटीटीवर एक टॉक शो सुरु आहे. ज्याचं नाव आहे ‘पटलं तर घ्या विथ जयंती’. या कार्यक्रमात अनेक कलाकार आपापल्या आयुष्यातील गुपित उलघडताना दिसत आहेत. नुकताच पुष्कर श्रोत्रीदेखील या कार्यक्रमात सहभागी झाला होता आणि त्याने अनेक भन्नाट किस्से सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Pushkar Sudhakar Shrotri (@shrotripushkar)

इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत जे हाडाचे उत्तम अभिनेते आहेतच शिवाय ते आपल्या खाजगी आयुष्यात इतरही अनेक कामे करताना दिसले आहेत. अभिनेता पुष्कर श्रोत्रीला आपण गेली अनेक वर्ष सिने विश्वात पाहत आहोत. नाटक, सिनेमा, मालिका, सूत्रसंचालन अशा विविध माध्यमातून अभिनेता पुष्कर श्रोत्री नेहमीच आपल्या भेटीला आला आहे. पण जेव्हा आपल्या आयुष्यातील एक गुपित उघडायचं म्हटलं तेव्हा पुष्करने जे सांगितले ते सर्वाना अवाक करणार होत. एकेकाळी पैसे कमावण्यासाठी आपण रिक्षा चालवायचो असे पुष्करने सांगितले आणि अनेकांना आश्चर्य वाटले.

View this post on Instagram

A post shared by Pushkar Sudhakar Shrotri (@shrotripushkar)

इतका मोठा कलाकार, इतक्या विविध माध्यामातून नावलौकिक मिळवून विविध पुरस्कारांवर आपल्या नावाची मोहोर उमटविणारा पुष्कर श्रोत्री कधी काली रस्त्यांवर रिक्षा चालवायचा. हे सांगताना पुष्करने आवर्जून सांगितले कि, मी एकेकाळी कलाविश्वात काम करत असताना उरलेला फावला वेळ सत्कारणी लावण्यासाठी रिक्षा चालवायचो आणि त्यातून पैसे कमवायचो. यामुळे माझा वेळ सत्कारणी लागायचा आणि चार पैसेही हाताशी यायचे.’ या टॉक शोमध्ये पुष्कर श्रोत्री सोबत अभिनेता संदीप पाठक देखील सहभागी झाला होता.

Tags: Instagram PostPlanet MarathiPushkar ShrotriTalk ShowViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group