Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रणबीर- श्रद्धाच्या आगामी चित्रपटाचा सेट जळून खाक; एकाचा मृत्यू

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 30, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Chitrakut Fire
0
SHARES
15
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबईतील अंधेरीमधील चित्रकूट स्टुडिओला भीषण आग लागल्यामुळे संपूर्ण स्टुडिओ जाळून खाक झाला. अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या आगामी चित्रपटाच्या एका गाण्यासाठी या स्टुडिओमध्ये शूट होणार होते. रिपोर्टनुसार, या प्रसंगी चित्रपटाच्या मुख्य क्रूपैकी बरेच लोक इथे उपस्थित होते. दरम्यान एक तरुण किरकोळ जखमी होऊन बचावला तर एकाच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मुख्य म्हणजे ही घटना घडली तेव्हा रणबीर आणि श्रद्धा या सेटवर उपस्थित नव्हते.

One dead in fire incident on sets of Ranbir-Shraddha upcoming film

Read @ANI Story | https://t.co/pvAwjgkL1M#andherifire #RanbirKapoor #ShraddhaKapoor pic.twitter.com/IZ5mIABs9O

— ANI Digital (@ani_digital) July 29, 2022

अंधेरी पश्चिम भागातील चित्रकूट स्टुडिओमधील रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपटाच्या सेटला शुक्रवारी सायंकाळी भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. शिवाय या भीषण घटनेत मनीष देवाशी वय वर्ष ३२ या तरूणाचा मृत्यू झाला आहे. तसेच काही क्रू मेंबर्स जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान या भीषण आगीत चित्रपटाच्या सेटचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, स्टुडिओजवळ असलेल्या डीएन नगर भागातील एका दुकानाला आग लागली होती आणि शक्यता वर्तवली जात आहे कि हीच आग सेटपर्यंत पोहोचली असावी.

View this post on Instagram

A post shared by Punjab Originals (@punjaboriginals_)

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रकूट स्टुडिओत रणबीर आणि श्रद्धाच्या चित्रपटाचा सेट उभारण्याचे काम सुरू होते. या सेटसाठी प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा वापर करण्यात आला होता. यामुळे भीषण आग निर्माण झाली. जी झपाटय़ाने वेग धारण करत पसरली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ८ हून अधिक गाडय़ा या ठिकाणी दाखल झाल्या होत्या. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र वाईट बातमी म्हणजे सेटचे नुकसान तर झालेच शिवाय वित्त हानी आणि जीवितहानी देखील झाली आहे.

Tags: ANIranbir kapoorShrddha KapoorStudio BurningViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group