Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘महिला, महिला आणि भांडायला नंबर पहिला’; कोल्हापूरच्या सोनालीचा तृप्ती देसाईंना ठसका

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 26, 2021
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची धमाकेदार सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा वेगवेगळी टाळकी एकत्र आली. काही दिवसांपूर्वीच अर्थात १९ सप्टेंबर २०२१ रोजी या शो चा शुभारंभ झाला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांचा फुल्ल क्लास घेणारे दिग्गज अभिनेते – दिग्दर्शक महेश मांजरेकर आपल्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पुन्हा एकदा दिसत आहेत. यानंतर खेळ सुरु झाला आणि या घरात अगदी पहिल्या दिवसापासून नवे नवे छोटे मोठे वाद पाहायला मिळत आहेत. घरात प्रवेश केल्यापासून स्पर्धक मीरा जगन्नाथने तर अन्य स्पर्धकांना जागून न देण्याचा जणू पवित्राच घेतला आहे. तर आता कोल्हापूरची सोनाली पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यातील तू तू मैं मैं पाहायला मिळाली.

View this post on Instagram

A post shared by Sonali Patil (@sonale_paatil42)

 

शोच्या नव्या प्रोमोत स्पर्धक तृप्ती देसाई आणि सोनाली पाटील यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. यात तृप्ती देसाई सोनालीला उद्देशून चढ्या आवाजात म्हणाल्या कि, ‘मी ऐकून घेतेय म्हणून काहीही बोलायचं नाही, ‘माझ्याशी असं बोलायचं नाही, नीट बोलायचं’, एकदा सांगितलं तर नीट उत्तर द्यायची’. यानंतर सोनाली काय गप बसतेय? तीसुद्धा जोमाने भांडताना दिसली. यावेळी तिने ‘महिला’ हा विषय उचलून धरला. या महिलांच्या हक्कांसाठी भांडतात आणि इथे महिलांवरच कुरघोडी करतात असे म्हणत सोनालीने ‘महिला, महिला, महिला आणि भांडायला नंबर पहिला…’ असा मारक टोला तृप्ती देसाई यांना लगावला. मग पुढे काय होणार हे पाहणे खरेच अगदी रंजक आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 

मराठी बिग बॉसचे हे तिसरे पर्व असून प्रेक्षकांनी शोच्या पहिल्या भागापासून त्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. दिवसागणिक शोची लोकप्रियता उच्चांक गाठते आहे असे दिसतेय. मराठी मनोरंजन विश्वातील १५ चर्चित नाव या घरात एकमेकांसोबत कधी हम कधी तुम तर हमरी तुमरी करताना दिसत आहेत. यात विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाणे, सुरेखा कुडची, शिवलीला पाटील, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे या एकापेक्षा एक अश्या जबरदस्त व्यक्तिमत्वांचा समावेश आहे.

Tags: Bigg Boss Marathi 3instagramSonali PatilTrupti DesaiViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group