Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मी भरकटलो होतो, पण अल्लाहचा फर्मान आला’,असे म्हणत या कलाकाराने सोडले बॉलिवूड; कोण आहे हा कलाकार?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 9, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, हिंदी चित्रपट
Sakib Khan
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी धर्माचा हवाला देत स्वत:ला ग्लॅमरस जगापासून दूर केले आहे. आता या यादीमध्ये आणखी एका कलाकाराच्या नावाचा समावेश झाला आहे. एमटीव्हीवरील प्रसिद्ध शो रोडीजमध्ये काम केलेला कलाकार आणि मॉडेल साकिब खान याने इस्लामचा हवाला देत बॉलिवूडचा निरोप घेतला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून त्याने याबाबतची माहिती दिली.

View this post on Instagram

A post shared by S A K I B K H A N (@saqibkhan_64)

साकिब खानने टीव्ही इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट लिहून जाहीर केला आहे. तसेच यापुढे मॉडेलिंग आणि ऍक्टिंग क्षेत्रात देखील काम करणार नसल्याचे त्याने म्हटले आहे. माझ्याकडे कामाची कमतरता नाही. परंतु अल्लाहच्या मर्जीने मी हे सर्व सोडून देत आहे. हा अल्लाहचा फर्मान असल्याचे साकिब खान याने आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by S A K I B K H A N (@saqibkhan_64)

साकिबने मुंबईत काम करणे अवघड असल्याचे म्हटले आहे. तसेच येथे पैसे कमावणे आव्हानापेक्षा कमी नाही, असेही त्याने म्हटले आहे. मात्र कमी काळामध्ये मी हे दोन्ही करून दाखवले याचा आनंद असल्याचे त्याने म्हटले आहे. आता यापुढील आयुष्यामध्ये आपल्याला फक्त शांतता हवी असल्याचे साकिबने स्पष्ट केले आहे. तसेच मी भटकलो होतो. इस्लामच्या विरोधात जात होतो. नमाज पठण करत होतो, मात्र शांतता मिळत नव्हती. आता मी स्वत:ला संपूर्णपणे अल्लाहला समर्पित करणार आहे, असेही साकिबने आपल्या पोस्टमध्ये जाणीवपूर्वक नमूद केले आहे. या पोस्टसोबत त्याने मुसलमानांचा पवित्र ग्रंथ कुरान हातात घेतलेला एक फोटो पोस्ट केला आहे.

Tags: bollywood actorInstagram PostModelMTV roadiesSakib Khan
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group