Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘कबीरच्या नाकावर बसली नरुची फाईट, सेटवरचं वातावरण झालं टाईट’; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 24, 2022
in Trending, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
30.4k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपट बॉईज, बॉईज २ च्या भरघोष यशानंतर चित्रपट निर्मात्यांनी बॉईज ३ ची निर्मिती केली. अलीकडे १६ सप्टेंबर २०२२ रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आणि या चित्रपटाने धुमशान घातलं. बॉक्स ऑफिसवर सगळीकडे नुसता आणि नुसता बॉईज ३ चा कल्ला सुरु आहे. ढुंग्या, धैर्या आणि कबीरच्या त्रिकुटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकलंच. अशावेळी या चित्रपटातील खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या कॉमेडी किंग ओंकार भोजने याने एक किस्सा शेअर केला आहे. ज्यामध्ये तो सांगतोय कि नरु म्हणजेच ओंकार साकारत असलेलेही भूमिका आणि कबीर यांच्यातील एका फायटिंग सीनमध्ये चुकून सुमंतला खरीखुरी फाईट लागली होती.

View this post on Instagram

A post shared by Everest Entertainment (@everestentertainment)

त्याच झालं असं कि, ‘बॉईज ३’ या चित्रपटात एक असा सिन आहे जिथे ढुंग्या, धैर्या आणि कबीर यांना वाटेतच नरु भेटतो. दरम्यान या भेटीत त्यांच्यात बाचाबाची होते आणि मग फाईट. तर हा शॉट देताना सगळेच जोमात होता. या नादात नरुने म्हणजेच अभिनेता ओंकार भोजनेने कबीरला म्हणजेच अभिनेता सुमंत शिंदेला नाकावर फाईट दिली. हि फाईट इतकी जबरदस्त होती कि सुमंतच्या नाकातून रक्त येऊ लागलं. वाईट बाब म्हणजे हे रक्त काही केल्या थांबायचं नाव घेईना. कुणी टिशूने त्याचं नाक पुसत होत. तर कुणी बर्फ हातात घेऊन उभं होत.

View this post on Instagram

A post shared by Everest Entertainment (@everestentertainment)

यावेळी सेटवरील वातावरण अतिशय गंभीर झालं होत, असं ओंकारने सांगितलं. मुळात चित्रपट इतका कॉमेडी आहे पण या एका सीनच्या शूटमुळे सगळं वातावरण थंड आणि सुन्न झालं होत. अगदी ‘एकच फाईट वातावरण टाईट’ हे वाक्य तंतोतंत या प्रसंगाला शोभत आहे. हा प्रसंग थोडा बिकट होता पण शो मस्ट गो ऑन म्हणत सुमंत आणि ओंकारने पुन्हा हा शॉट दिला. यानंतर हा शॉट परफेक्ट झाला आणि आता तर काय बॉईजची गाडीपण परफेक्टच धावते आहे. या चित्रपटात यंदा अभिनेत्री विदुला चौघुलेची जबरदस्त एंट्री झाली आहे आणि तिची भूमिका देखील प्रेक्षकांना भावली आहे.

Tags: Boys 3Everest EntertainmentInstagram PostOnkar BhojaneViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group