Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

उप्स..BIGG BOSS OTT’च्या विकेंड वार’मध्ये करण-रिद्धिमाची जोडी झाली वोट आऊट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 23, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोकप्रिय रिऍलिटी शो हटके अंदाजात वूटवर स्ट्रीम होणाऱ्या बिग बॉस ओटीटीच्या घरात नुकताच विकेंडचा वर केजो स्टाईल पार पडला. नेहमीप्रमाणे घरातून एलिमिनेट होऊन कुणी ना कुणी बाहेर पडणारच होत आणि यावेळीही असेच झाले आहे. पण शॉकिंग बातमी अशी कि इथे एक नाही तर २ एलिमिनेशन झाले आहेत. अर्थात एका जोडीलाच वोट कमी मिळाल्यामुळे बिग बॉस हाऊस सोडावे लागले आहे. हि जोडी आहे करण नाथ आणि रिद्धिमा पंडित यांची. हे दोघेही आज जनतेच्या कमी मतांमुळे शोमधून बाहेर पडले आहेत. वास्तविक सांगायचे तर, परस्पर संमतीच्या अभावामुळे, बिग बॉसने गेल्या आठवड्यात शिक्षा म्हणून एविक्ट होण्यासाठी सर्व स्पर्धक जोड्यांना एकाचवेळी एलिमिनेशनमध्ये टाकले होते. यामुळे सर्वांना वाटत होते की, एक स्पर्धक शोमधून बाहेर पडेल. परंतु करण जोहरने घोषित केले की आज एक नाही तर दोन लोक घराबाहेर जातील, हे ऐकल्यानंतर सर्वांना धक्काच बसला.

Kuch khatti aur kuch meethi, yeh jodi thi ekdum cute! Comment with 😭 if you will miss them and 😎 if you're happy with #RidhimaPandit and #KaranNath's eviction.

Watch #BiggBossOTT Sunday Ka Vaar now on #VootSelect.#ItnaOTT #BiggBossOTTVootSelect #BBOtt24x7 pic.twitter.com/d0AEzRyu7E

— Voot Select (@VootSelect) August 22, 2021

दरम्यान रिद्धिमा आणि करणच्या एविक्शनची बातमी ऐकून सर्व स्पर्धक भावूक झाले. कारण करणला कुटुंबातील अनेक सदस्य भाऊ मानत होते. त्याचा शांत आणि प्रेमळ स्वभाव सर्वांना फार आवडायचा. तसेच रिद्धिमाची दिव्या अग्रवाल, राकेश बापट आणि निशांत भट यांच्याशी खूप चांगली मैत्री होती. सदस्यांच्या डोळ्यात अश्रू पाहून करण आणि रिद्धिमाने त्यांना शांत केले. या घोषणेनंतर, करण जोहरने बिग बॉस ओटीटीच्या एलिमिनेट स्पर्धक करण नाथला सांगितले, की लोकांनी तुला विशेष पसंती दिली आहे. मला माहित आहे की तुम्हाला तुमच्या करिअरच्या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. पण हळूहळू हे चित्र बदलेल. बिग बॉसच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर करण नाथला पाहून लोकांनी त्याला पसंती देण्यास सुरुवात केली असल्याचेही करण म्हणाला. यामुळे करणला भविष्यात नक्कीच चांगले काम मिळेल याची खात्री असल्याचे करण जोहरने म्हटले आहे.

#BiggBossOTT ke ghar pe gira double bomb!

Ho gaye @karannnathh aur @PanditRidhima ghar se beghar!❌❌

Tune in now to catch the drama:https://t.co/JWwwIBqpDA#BiggBossOTT #ItnaOTT #BiggBossOTTVootSelect #VootSelect #BBOtt24x7 #Voot @justvoot pic.twitter.com/As3GvCZjyx

— Voot Select (@VootSelect) August 22, 2021

याशिवाय रिद्धिमा पंडीतला इतक्या लवकर बिग बॉस हाऊस सोडावे लागेल अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळे एलिमिनेशनची बातमी ऐकून ती खूप दु: खी झाली. परंतु दुसरीकडे ती आनंदातही होती. कारण ती तिच्या वडिलांना भेटू शकेल. या आनंदाचे कारण म्हणजे तिच्या वडिलांचा आज वाढदिवस आहे. एविक्शनच्या घोषणेनंतर बिग बॉस कुटुंबातील दुःख व्यक्त करणाऱ्या स्पर्धकांना रिद्धिमा म्हणाली की, मला खूप आनंद झाला आहे की आज मी माझ्या वडिलांना भेटेन आणि म्हणूनच तुम्ही रडू नका. जर तुम्ही लोक असे रडायला लागलेत तर मी पण रडेन. यानंतर सर्वांना मिठी मारत, करण नाथ आणि रिद्धिमा घरातून बाहेर पडले.

Tags: Bigg Boss OTTEliminationKaran joharKaran NathRidhima PanditSunday Ka War
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group