कौन बनेंगा करोडपती (KBC) वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ; नेटिझन्स कडून शो वर टीकेची झोड
बॉलीवूड प्रतिनिधी । सोनी टीव्ही वर सुरु असलेल्या 'कौन बनेंगा करोडपती' (केबीसी) या शो दरम्यान विचारण्यात येणाऱ्या प्रश्नामध्ये ''मुघल सम्राट औरंगजेबाच्या समकालीन...