लिटल चॅम्प्स फेम प्रथमेश आणि मुग्धा एकमेकांच्या प्रेमात; नात्याची कबुली देत म्हणाले, ‘आमचं ठरलंय!’
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। 'सारेगमप लिटल चॅम्प्स'च्या पहिल्या सिजनमध्ये प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत यांनी आपल्या...